Day: July 2, 2026

विहीरीतील पाण्यात पडुन बुडून आईसह मुलगी व मुलाचा मृत्यू

सांगोला  -     घरातील तक्रारीच्या कारणावरुन विहीरीतील पाण्यात पडुन बुडून आईसह मुलगी व मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना घेरडी, ता.सांगोला, ...

Read more

जालन्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाचे आयोजन

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच समाजाच्या घटनात्मक आणि न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजित करण्यात आला ...

Read more

विषय समित्यांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य, नवख्या नगरसेवकांनाही संधी : नरेंद्र काळे

सोलापूर : महापालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती उमेदवार निवडीची प्रक्रिया ही पक्षातील सर्व पदाधिकारी, महापौर, शहराध्यक्ष आणि कॅबिनेट सदस्यांना विश्वासात घेऊन ...

Read more

“अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

पंढरपूर - "आजच्या धावपळीच्या आणि भौतिकवादी युगात माणसाला अंतर्मुख व्हायला लावणारे साहित्य दुर्मिळ झाले आहे," असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत ...

Read more

दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे तीव्र आंदोलन; गणेश मूर्ती हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत

​ अक्कलकोट - स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केल्याच्या निषेधार्थ म्हेत्रे समर्थकांनी दुधनी कृषी ...

Read more

दारू विक्रीवर कठोर कारवाई करा अन्यथा घरात जाऊन बाटल्या फोडू

मंगळवेढा - श्री बसवेश्वराच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या बोराळे नगरीत अवैद्य धंद्याचा बोजवारा वाढला असून अनेक निष्पाप युवक व्यसनाच्या आहारी गेले ...

Read more

अतिक्रमण हटाव मोहिमेवरुन पंढरपुरात खडाजंगी, नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद

  पंढरपूर - आषाढीयात्रा जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. आषाढी वारीला पंढरपुरात लाखो वारकऱ्यांचा समुदाय ...

Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026

  सोलापूर - नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व वित्तीय शिस्त रुजवण्यासाठी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी ...

Read more

रोटरी क्लबतर्फे चार्टर्ड अकाउंटंट, कृषी दिन व डॉक्टर्स डे उत्साहात

मोडनिंब : रोटरी क्लब ऑफ मोडनिंबच्या २०२६-२७ वर्षासाठी अनिल शिंदे यांनी अध्यक्षपदाची, तर डॉ. प्रशांत कोल्हे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. ...

Read more

रस्त्यांच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार : दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा

जालना - जालना पंचायत समिती कार्यालया अंतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे कागदोपत्री करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!