२७ ते २९ जुलै ‘शाहिरी महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या लोकशाहीर परंपरेचा होणार जागर
सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्राच्या समृद्ध शाहिरी परंपरेचा गौरव ...
Read more
























