Day: September 21, 2026

शंकरलिंग प्रशालेत गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला संपन्न

  वळसंग - तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत नुकताच दिलीप चौधरी सरांचे जीवन सुंदर आहे ...

Read more

पक्षी, झाडे आणि आकाशातील बदलांतून हवामानाचा अंदाज शक्य

जेऊर - पक्ष्यांच्या हालचाली, झाडांमधील बदल तसेच आकाशातील स्थितीचे निरीक्षण करून हवामानातील बदलांचा अंदाज घेता येतो, असे प्रतिपादन हवामान अभ्यासक पंजाब ...

Read more

डब्ल्यू.आय.टी.मध्ये पर्युषण महापर्वाची धार्मिक रंगात सांस्कृतिक कलाविष्कारांची मैफल

सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT), सोलापूर येथील WIT जैन मंदिराच्या वतीने आयोजित पर्युषण महापर्वाची सांगता शनिवार, दि. १९ ...

Read more

वखारिया विद्यालयामध्ये विज्ञान प्राविण्य स्पर्धा व गणित संबोध परीक्षा 

तालुक्यातील उपदेश दुमाला येथील वखारिया विद्यालयांमध्ये विज्ञान प्राविण्य स्पर्धा परीक्षा इयत्ता नववी व इयत्ता सहावी या वर्गासाठी तर गणित संबोध ...

Read more

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

सोलापूर -  गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत  गजानन चव्हाण यांना अखिल भारतीय मराठी साहित्य ...

Read more

श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन

बार्शी - श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेल्या "छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली शाहिस्ते खानाची फजिती" या भव्य आणि जिवंत ...

Read more

अकलूज येथील नियोजित महात्मा बसवेश्वर स्मारकाची प्रतिकृतीची सजावट…!

अकलूज येथे किसनराव नारायण नरुळे यांच्या घरी पूर्वपार चालत आलेले महालक्ष्मीचे मुखवटे आहेत  .नरूळे यांच्या पाचव्या पिढीकडून तितक्याच भक्तीभावाने व ...

Read more

सिटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी सांधेरोपण व अस्थिरोग तपासणी शिबिर

सोलापूर : सिटी हॉस्पिटल येथे बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत सांधेरोपण व अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन ...

Read more

गोविंदराज नगर येथे २५० जणांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण

    सोलापूर - जुना विडी घरकुल, प्रगती चौक येथील श्री गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळ व विष्णू महेश प्रतिष्ठान, सोलापूर ...

Read more

सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा निषेध 

फेसबुक वरती सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला याचे श्रेय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पाठ थापटत ...

Read more
Page 6 of 10 1 5 6 7 10

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!