दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा
सोलापूर - विभागातील अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण ७व्या वेतन आयोगानुसार त्वरित लागू करावे आणि दरमहा ५ तारखेपूर्वी ...
Read more



























