Month: September 2026

पदवीधर मतदार नोंदणीसाठी पंचायत समितीची धावपळ

  सोलापूर - निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पदवीधर मतदारांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समिती प्रशासनाने जोरदार तयारी सुरू ...

Read more

एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; एसआयटी चौकशीची मागणी

धाराशिव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी एमपीएससी अध्यक्ष ...

Read more

अखिल भारतीय श्रमिक महासंघाची अधिकृत नोंदणी; धाराशिवचे आनंद भालेराव अध्यक्षपदी निवड 

धाराशिव - कामगारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय श्रमिक महासंघाची महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडे श्रमिक ...

Read more

गुणवत्तेसोबत संस्कार असतील तरच विद्यार्थी खऱ्या अर्थाने गुणवंत-सुनील जवंजाळ

  सांगोला - गुणवत्तेसोबत ज्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांचे गुण असतात, ते विद्यार्थी खऱ्या अर्थाने गुणवंत असतात. केवळ मार्कलिस्ट विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ...

Read more

पिलीव येथे नाभिक समाजाकडून संत सेना महाराज पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात  साजरी 

माळशिरस - तालुक्यातील पिलीव येथील नाभिक समाज संघटनेकडून सद्गुरु श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी पारंपारिक पद्धतीने भक्तीमय वातावरणात  मोठया ...

Read more

कुसमोड येथील पुनम लवटे हिची सहहायक महसुल अधिकारीपदी निवड

पिलीव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील कु पुनम तुषार लवटे हिने दैदीप्यमान ...

Read more

कृषी व्यवस्थेतील कणा असलेल्या ‘नंदी महाराजां’चे संवर्धन करणाऱ्या जनक टेकाळे यांना ‘भगवान वृषभ रत्न पुरस्कार’ जाहीर

  वैराग - कृषीप्रधान भारत देशाच्या संपूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये गोवंशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोवंशाची उत्तम पैदास व्हावी आणि दुग्धोत्पादनात भरीव वाढ ...

Read more

वैरागच्या विकासासाठी मुंबई मंत्रालयात मोठी घडामोड: ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष निधी

वैराग - बार्शी तालुक्यातील प्रमुख केंद्र असलेल्या वैराग शहराच्या आणि परिसरातील ६१ गावांतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन प्रमुख मागण्यांबाबत ...

Read more

मंदिरात पूजा करण्यास विरोध करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण- वृद्धासह तिघे जखमी

  सोलापूर - मंदिरात पूजा करण्याला विरोध करून तिघा जणांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ...

Read more

कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांनी स्वीकारला कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील कार्यकारी अधिकारी पदावर मंत्रालयीन अधिकारी श्रीकांत यादव, कक्ष अधिकारी यांची शासनाने ...

Read more
Page 55 of 106 1 … 54 55 56 … 106

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!