Month: October 2026

सिव्हिल हॉस्पिटल मागील पाण्याच्या टाकीभोवती घाणीचे साम्राज्य

सोलापूर : प्रभाग क्रमांक १४ मधील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल) पाठीमागे असलेल्या पाणी टाकी परिसरात वाढलेले गवत, काटेरी ...

Read more

तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

सोलापूर - येथील निलम नगर भागातील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेने शहरस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्ण व तीन कांस्य अशी ...

Read more

खो खो खेळाच्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा

  बार्शी - आज शनिवार रोजी शिवशक्ती मैदान बार्शी या ठिकाणी सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शीचे प्राचार्य रामकृष्ण इंगळे ...

Read more

मराठीचे अभिजातपण जपताना तिला डिजिटल माध्यमांची भाषा बनवा : डॉ. ऋतुराज बुवा

सोलापूर : मानवी जीवनात भाषा हे प्रभावी संवादाचे माध्यम असते. यातून दैनंदिन जीवनव्यवहार गतिमान राहतो. परंतु भाषेचा विकास करायचा असेल ...

Read more

शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत मेहता प्रशालेची कामगिरी 

सोलापूर - शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत कै. विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमुख  ...

Read more

काळेगाव ग्रामपंचायतीचा ऑरो प्लॅटचा क्वाईन बॉक्स चोरीला

बार्शी - तालुक्यातील काळेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बसविण्यात आलेला ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेंसरचा क्वाईन बॉक्स ...

Read more

आयकर विभागाच्या वतीने सिताराम महाराज मंदिरात स्वच्छता अभियान

पंढरपूर - महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयकर विभाग सोलापूर यांच्या वतीने खर्डी (ता.पंढरपूर) ...

Read more

दयानंद’च्या तिघांची पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

  सोलापूर - डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या दक्षतनया नवनीत पुकाळे, आदिती दीपक चौगुले व गौरव चंद्रकांत सरवदे या तिघांची ...

Read more

एसबीआय पेन्शनर्स असोसिएशनच्या ५२ व्या वार्षिक सभेला ११०० पेन्शनर्सची उपस्थिती

पंढरपूर - स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन, पुणे (महाराष्ट्र सर्कल) यांची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पेन्शनर्स मेळावा ...

Read more

सांगोला महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

  सांगोला - सांगोला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रसायनशास्त्र ...

Read more
Page 98 of 108 1 … 97 98 99 … 108

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!