Day: November 23, 2026

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर उत्साहात

  सांगोला - फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ, सांगोला यांच्या ...

Read more

विठ्ठलराव शिंदे कारखान्याची पहिली उचल ३२५० रुपये; साखरेचा दर ४५ रुपयांवर गेल्यास आणखी १०० रुपये

टेंभुर्णी - सोलापूर जिल्ह्यात ऊसदराच्या मागणीवरून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊसदराची घोषणा ...

Read more

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी -शीतल तेली-उगले

         सोलापूर : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९ नोव्हेंबर २०२६ रोजी ...

Read more

विनापरवाना वीटभट्टी चालवणाऱ्यांना महसूलचा दणका 21.69 लाखांचा दंड

सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरातील नागरी वसाहतीमध्ये अनेक विनापरवाना वीट भट्ट्या चालू असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून वीटभट्ट नष्ट करण्याबाबत ...

Read more

स्वामींच्या चरणी समर्पित भावनेने स्वामी सेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महेश मालक इंगळे – गणेश जायभाये 

  अक्कलकोट -        येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा स्वामी समर्थांचे निस्सीम सेवक आदरणीय महेश  ...

Read more

ग्राहक पंचायतीचे प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालयतील सिटीस्कॅन मशीन सुरू

पंढरपूर - मागील चार महिन्यापासून येथील उपजिल्हा रुग्णालयतील सिटीस्कॅन मशीन बंद होते, ग्राहक पंचायतीचे सर्व पातळीवरील प्रयत्नाने ते सुरू झाल्याची ...

Read more

श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या वतीने ‘पुट्टींटी पट्टुचिरा महावस्त्र कार्यक्रम उत्साहात

सोलापूर : श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्था, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याच्या अनुषंगाने श्री पद्मावती ...

Read more

कुठली संस्था मोहीते पाटलांनी बुडवली, रणजित दादांचा सवाल

सोलापूर - स्वाभिमानी सहकारी शेतकरी पॅनलची बैठक ऐश्वर्या हॉटेल येथे रविवारी सायंकाळी घेण्यात आली होती. त्यावेळी रंजितसिंह मोहीते पाटील यांनी ...

Read more

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

  सोलापूर : जयमाला शिलेदारांनी स्वतः बोलावून शिकवलेले गाणे, प्रत्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कवितेवर बोलायला दिलेली संधी, स्वतःचे च गाणे ...

Read more

४ लाख २५ हजार रुपये किमतीचे १६ के.व्ही.ए. क्षमतेचे चार रोहित्र जप्त

मंगळवेढा - पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत विद्युत रोहित्र (डीपी) चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!