- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी परळच्या केईएम रुग्णालयाला (KEM Hospital Paral)अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
- केईएम रुग्णालयाला (KEM Hospital Paral) अचानक भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
- रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
- रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची कोण कोणत्या बाबतीत गैरसोय होते हेदेखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.
- गेल्या काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात बंद अवस्थेत असलेले सहा वॉर्डची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
- वॉर्ड बंद ठेवण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते त्यांनी जाणून घेतले. हे विभाग तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
- रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यात कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
- रुग्णांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. याबबात रुग्णांना तत्काळ चांगल्या दर्जाचे दूध उपलब्ध करुन द्यावे, असेही निर्देशही पालिकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. .
- रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























