Friday, May 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ”टीव्ही ९ मराठीचा ”आपला बायोस्कोप”

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 22, 2023
in entertainment
0
मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ”टीव्ही ९ मराठीचा ”आपला बायोस्कोप”
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने ”आपला बायोस्कोप २०२३” या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतातील नवोदित तसेच दिग्गज कलाकारांचा सन्मान ”आपला बायोस्कोप २०२३” हा पुरस्कार देऊन केला जाणार आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती, समूह यांच्या कामाचा गौरव याप्रसंगी केला जाणार आहे. येत्या ३० नोव्हेंबरला ”आपला बायोस्कोप २०२३” पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा मुंबईत संपन्न होणार आहे.

गेल्या दोन दशकांत मराठी सिनेसृष्टीने मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळते. मनोरंजनासोबतच विविध विषय मराठी कलासृष्टीने अत्यंत समर्थपणे हाताळले. अभिरुचीसंपन्न आणि चोखंदळ मानल्या जाणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी अशा अनेक कलाकृती अक्षरश: डोक्यावर घेतल्या. मालिका आणि सिनेजगतातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव ”आपला बायोस्कोप २०२३” या पुरस्काराच्या माध्यमातून केला जाणार आहे.

मालिकांसाठी सर्वोत्कृष्ट मराठी मालिका, सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता, सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन या श्रेणी, तर चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट जोडी, वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत.

संबंधित मराठी चित्रपट अथवा मालिका प्रसारणासाठी कोणताही कायदेशीर अडथळा नसावा. सदर चित्रपट अथवा मालिका १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत प्रदर्शित अथवा प्रसारित झालेली असावी. टेलिव्हिजन मालिका किमान २६ भागांमध्ये प्रसारित झालेली असणं आवश्यक आहे. इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामांकने सादर करता येतील.

निवड झालेल्या नामांकनांची यादी पुरस्काराच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी www.tv9marathi.com/aaplabioscope या वेब पेजला भेट द्यावी.

TV9 मराठी हे चॅनल भारतातील नंबर १ न्यूज नेटवर्क TV9 नेटवर्कचा भाग आहे. मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून TV9 मराठी महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर १ मराठी न्यूज चॅनल असून राज्यातील सर्व स्तरातील प्रेक्षकांची पहिली पसंती आहे.

Post Views: 111
Previous Post

पसमांदा मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

Next Post

भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी धरमशालामधील हवामानाचे ताजे अपडेट समोर, मॅच रद्द झाल्यास काय होईल ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी धरमशालामधील हवामानाचे ताजे अपडेट समोर, मॅच रद्द झाल्यास काय होईल ?

भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी धरमशालामधील हवामानाचे ताजे अपडेट समोर, मॅच रद्द झाल्यास काय होईल ?

ताज्या बातम्या

अश्विनी तडवळकर यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा कला गौरव रत्न जाहीर #solapurnews #marathinews

May 21, 2026

आशा वर्करला आहे मदतीची आशा

May 21, 2026

मानेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच गावातील अनेक तरुण उच्च पदस्थ अधिकारी!

May 21, 2026
अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

May 21, 2026

सोलापूरचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी स्वीकारला पदभार

May 21, 2026
महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

May 21, 2026

एम.पी.एस.सी. मोठा निर्णय; टायपिंग टेस्ट रद्द, गुणवत्तेच्या जोरावरच मिळणार सरकारी नोकरी

May 21, 2026
बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

May 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0874462

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697