Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उमरी शहरात पंतप्रधान अवास योजनेचे बोगस घरकुल देणाऱ्या कर्मचारी यांना निलंबीत करा .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2024
in top news
0
उमरी शहरात पंतप्रधान अवास योजनेचे बोगस घरकुल देणाऱ्या कर्मचारी यांना निलंबीत करा .
0
SHARES
214
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमरी शहरात पंतप्रधान अवास योजनेचे बोगस घरकुल देणाऱ्या कर्मचारी यांना निलंबीत करा .
* उमरी शहरात ६४९ घरकुल योजनेत गर्भश्रीमंत शासकीय निम्म शासकीयचा समावेश .
* एकंदरीत अंदाजे १०० घरकुलाचा पुरावा .
* अमरण उपोषनाचा पहिला दिवस .
* ———————– उमरी ( प्रतिनिधी ) उमरी शहरात नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान अवास योजनेत निकष्यात न मोडणारे ग ग गर्भश्रीमंत शासकीय निम्म शासकीय लोकांकाचा समावेश असून असे नियन धाब्यावर बसून घरकुल योजना देणाऱ्या न .पा कर्मचारी यांना निलंबीत करा या मागणीसाठी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचे उमरी तालुकाध्यक्ष संदिप गोवंदे यांनी दि २२ जुलै रोजी अमरण उपोषणाला सुरुवात केली असुन उपोषशाचा पहिला दिवस आहे .

* या बाबत उपोषकर्ते संदिप पुंडलिक गोवंदे रा आंबेडकर नगर उमरी यांनी माहिती अधिकार २००५ नुसार उमरी शहरातील घरकुल योजना व यांच्या वार्षीक मंजुरी रक्कम यांची माहिती नगर परिषद उमरी यांना मागवली होती पण त्यांनी अनेक पत्र व्यवहार केल्याने प्रत्येक वेळी वेगळी माहिती देवून दिशाभूल केलाचा अरोप केला आहे .
* संदिप गोवंदे यांनी दि १९ जुन २०२४ रोजी नगर परिषद उमरी , जिल्हाधिकारी नांदेड , या सह अनेक वरिष्ट अधिकारी मंत्री यांना निवेदन देवून चौकशी कार्यवाही
करून संबंधीत कर्मचाऱ्यांना निलंबीत करावे अशी मागणी केली होती . माहिती अधिकार कायदा नुसार संदिप गोवंदे यांनी माहिती जन सामान्यातुन घरकुल लाभार्थी मंजूर करण्यास किती न पा कर्मचारी घेतले रेकॉर्डिंग , आणि धन दांडग्याचे , गर्भश्रीमंत / शासकीय निम्म शासकीय लोकांचे घराचे फोटो संग्रह आहे यामध्ये खऱ्या लाभार्थीना डावळून गर्भश्रीमंत लोकांना नगर परिषद कर्मचारी लाच घेवून नियमात न बसता घरकुल मंजुर केले असा अरोप ही संदिप गोवंदे यांनी केला आहे .

त्या अनुषंगाने तत्कालीन नगर परिषद कर्मचारी यांनी निकष्याची शहानिशा ना करता पंतप्रधान घरकुल कसे मंजुर केले आणि घरकुल बिले अदा का केले अशा अरोप करीत त्या संबंधीत कर्मचारी यांन निलंबन करून त्या घरकुल लाभार्थी यांचे बोगस बिले दिले ते वसुल करावे अशी ही मागणी केली आहे .

संदिप गोवंदे यांना दै तरूण भारत यांनी उपोषण ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी ६४९ पैकी एकंदरींत १०० घरकुल भोगस शासकीय निम्म शासकीय लोकांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे यापुढे मी अधिक माहीती शहरातून घेतली असता या १५ वर्षात अनेक नगर सेवकांनी सत्तेत असतांना घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे पण नगर परिषद माहीती अधिकारी यांनी ही माहिती दिली नाही पण पण पंतप्रधान अवास योजना एंकदरीत वार्षीय घरकुल योजनेला किती निधी प्राप्त झाला ते कोणत्या लाभार्थींना देण्यात आला त्यांचे देयक रक्कम तपासणी झाल्यावर उघडीस येईल .
उमरी शहरात अपुर्ण घरकुल बांधकाम झाल्यावर पुर्ण घरकुल बांधकाम झाले म्हणून शासनाची फसवणूक करून अर्थीक रक्कमेची तडतोड करून पुर्ण बिले उचललेचा दावा उपोषकर्ते संदिप गोवंदे यांनी केला आहे .

यापुढे ही उपोषन कर्ते संदीप गोवंदे मुलाखीत म्हणाले की मी गोरगरिब खरे लाभार्थी जनतेच्या विरोद्धात नाही माझी लढाई गोरगरिब जनतेला डावळून धनधांडग्या गर्भश्रीमंत यांना नगर परिषद प्रशासनातील कर्मचारी / अधिकारी यांनी कसे काय निकष्यात न बसता घरकुल मंजुर केले त्यांना बिले अदा केले त्या कर्मचारी विरुद्ध कार्यवाही निलंबन करण्याची व त्या कर्मचारी कडून बोगस बिले काढल्या प्रकरणी कार्यवाही करून सदर घरकुल बिले वसुल करावे ही मागणी असून मागणी पुर्ण होई पर्यंत माझे अमरण उपोषण कायम स्वरूपी जिव गेला तरी चालेल पण अमरण उपोषण न्याय भेटे पर्यंत सुरूच राहणार आहे असे ही संदिप गोवंदे यांनी दै तरून भारत पत्रकार यांच्याशी संवाद साधताना बोलले आज उपोषनाचा पहिला दिवस आहे .

Post Views: 32
Previous Post

अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, उमरी येथील घटना , गुत्तेदाराचा मनमानी कारभार

Next Post

स्वारातीम’ विद्यापीठ आणि एसजीजीएस यांच्यामध्ये सामंजस्य करार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
स्वारातीम’ विद्यापीठ आणि एसजीजीएस यांच्यामध्ये सामंजस्य करार

स्वारातीम’ विद्यापीठ आणि एसजीजीएस यांच्यामध्ये सामंजस्य करार

ताज्या बातम्या

भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश

June 14, 2026

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909192

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697