पिलीव – माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील विद्यमान उपसरपंच जयवंत भिसे तसेच पांडुरंग बोडरे,मल्हारी चव्हाण, सदाशिव माने,योगेश पुकळे यांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी माळशिरस तालुका भाजपा मंडल अध्यक्ष नितीन मोहीते,माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे,माळशिरस तालुका कार्यकारिणी सदस्य गणेश देशमुख, बचेरीचे भाजपा अध्यक्ष रामभाऊ गोरड, बचेरीचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा व्हा चेअरमन हैबतकुमार शिंदे,माजी उपसरपंच नारायण शिंदे, दादासाहेब शिंदे, लहु माने, नानासाहेब धुलुगुडे, शरद काटे,यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
फोटो _ बचेरीचे उपसरपंच जयवंत भिसे व इतर मान्यवर यांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.


















