Saturday, October 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
September 14, 2026
in solapur
0
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था, सोलापूर संचालित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण, सोलापूर येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. राजकुमार कडदास आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती कडदास यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या उत्स्फूर्त सहभागाने श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जोशपूर्ण व उत्साही वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने जोड बसवन्ना चौक, आंध्र भद्रावती चौक ते कुचन प्रशाला परिसर असा मार्गक्रमण केले. लेझीम पथकातील विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट लेझीम सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी पद्मशाली शिक्षण  संस्थेचे सचिव दशरथ गोप  यांनी स्वतः लेझीम खेळून विद्यार्थिनींचा उत्साह द्विगुणित केला. त्यांच्या सहभागामुळे मिरवणुकीतील उत्साहाला विशेष रंगत आली. भक्तिमय वातावरण, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या आकर्षक सादरीकरणामुळे श्री गणेशाची मिरवणूक उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या प्रसंगी कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू सर, मल्लिकार्जुन जोकरे  व प्रणिता सामल  तसेच प्रशाला व महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुचन प्रशालेतील माजी विद्यार्थी महेश मादास, मधुकर द्यावरकोंडा, आकाश फुके, किरण मुनगापाटील, लोकेश गुलापल्ली, अक्षय नंदाल यांनी प्रशालेस श्री ची मूर्ती भेट दिली.

Post Views: 282
Previous Post

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

Next Post

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

ताज्या बातम्या

उजनीच्या पाण्यासाठी चार जिल्ह्यांचा एल्गार; रांजणी चौकात महामार्ग रोखला!

उजनीच्या पाण्यासाठी चार जिल्ह्यांचा एल्गार; रांजणी चौकात महामार्ग रोखला!

October 31, 2026
उजनीच्या अस्तित्वासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार; राजकीय समीकरणांना नवी दिशा?

उजनीच्या अस्तित्वासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार; राजकीय समीकरणांना नवी दिशा?

October 31, 2026
कर्मयोगी कारखान्याचा दिवाळी साठी ५० रु . हप्ता बॅन्क खात्यात जमा

कर्मयोगी कारखान्याचा दिवाळी साठी ५० रु . हप्ता बॅन्क खात्यात जमा

October 31, 2026
मार्कंडेय ज्येष्ठ नागरिक संघाची पाक्षिक सभा उत्साहात

मार्कंडेय ज्येष्ठ नागरिक संघाची पाक्षिक सभा उत्साहात

October 31, 2026
फॅबटेकमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

फॅबटेकमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

October 31, 2026

पाण्याची पुरेशी उपलब्धता; तरीही मोडनिंब शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसापासून ठप्प

October 31, 2026
सह्याद्रीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळवले फार्मसी संशोधनाचे पेटंट

सह्याद्रीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळवले फार्मसी संशोधनाचे पेटंट

October 31, 2026

घरगुती वादानंतर २७ वर्षीय तरुण बेपत्ता

October 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1446308

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!