Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

तरुण भारतbyतरुण भारत
April 19, 2026
in editor
0
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – जकराया शुगरचे अध्यक्ष तथा कुरुल गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, उजनी धरणातून भीमा नदीमध्ये ७.५० टीएमसी पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यासह भीमा नदीकाठच्या भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असून, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना देखील यामुळे गती मिळणार आहे.

या संदर्भात सचिन जाधव यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले होते. मागील चार ते पाच दिवस त्यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आणि निर्णयासाठी ठोस पाठपुरावा केला.त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा ठामपणे मांडला. त्यानंतर आज जलसंपदा विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये ७.५० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे भीमा नदीकाठच्या अनेक गावांतील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. शेतीपयोगी पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या योजनाही सुरळीतपणे सुरू होण्यास मदत होणार आहे.

या सकारात्मक निर्णयाबद्दल सचिन जाधव यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. तसेच या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी पुढेही अशाच प्रकारे सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याची ग्वाही सचिन जाधव यांनी दिली आहे.

कुरुल जिल्हा परिषद गटातील वडदेगाव, अर्धनारी, इंचगाव, घोडेश्वर, आरबळी ,मिरी ,येणकीया गावातील शेतकऱ्यांची पिके भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.या गावातून हजारो हेक्टर ऊस पिकवला जातो. भीमा नदी ठणठणीत कोरडी पडल्यामुळे ऊस पिकासह इतर पिके धोक्यात आली होती. मतदार संघात फिरत असताना शेतकऱ्यांनी भीमा नदीत पाणी सोडण्यास बाबत वारंवार मागणी केली. याची दखल घेऊन मी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

सचिन जाधव, सदस्य: जिल्हा परिषद 

Post Views: 101
Previous Post

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

Next Post

रोहित पवार म्हणतात खरातला मारतील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रोहित पवार म्हणतात खरातला मारतील

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246389

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!