Friday, May 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फोटो व्हायरल करण्याचे धमकावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

तरुण भारतbyतरुण भारत
May 22, 2026
in crime
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
सोलापूर : “मै तुझसे प्यार करता हु ,अगर तु मुझसे  बात नही करोगी तो मै तेरे फोटो   व्हायरल कर दूंगा,” अशी धमकी देऊन एका  अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली . दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 जाफर फिरोज पठाण व शादाब शायरअली शेख ऊर्फ शादाब इरफान मुल्ला (दोघे राहणार मगरेवाडी ,सोलापूर )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्यादी आहे .
          हा प्रकार नई जिंदगी रोडवरील हॉटेलसमोर मार्च २०२६ ते ११ मे २०२६ दरम्यान  घडला. आरोपी जाफर  पठाण याने अल्पवयीन मुलीला भीती दाखवून  प्रेमसंबंधातून बोलण्यास भाग पाडले. तसेच तिचा दुसरा साथीदार शादाब शायरअली शेख ऊर्फ शादाब इरफान मुल्ला यानेही, “तुझे आणि जाफरचे फोटो माझ्याकडे आहेत, तू त्याच्याशी बोलली नाहीस तर फोटो व्हायरल करेन,” अशी धमकी देऊन तिला मानसिक त्रास दिला व तिची छेड काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . फौजदार गाढवे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 13
Previous Post

अश्विनी तडवळकर यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा कला गौरव रत्न जाहीर #solapurnews #marathinews

Next Post

लग्नाच्या आमिषाने तीस वर्षाच्या तरुणीवर चार वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लग्नाच्या आमिषाने तीस वर्षाच्या तरुणीवर चार वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार

ताज्या बातम्या

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला विनयभंग

May 22, 2026

माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पत्नीला ठेवले उपाशी

May 22, 2026

इंधनदरवाढ आणि वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर “मोफत बैलगाडी प्रवास” प्रतिकात्मक आंदोलन

May 22, 2026
श्री साई श्रद्धा संस्थेत आंबा महोत्सव उत्साहात संपन्न

श्री साई श्रद्धा संस्थेत आंबा महोत्सव उत्साहात संपन्न

May 22, 2026
लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा यांचे नाव द्या

लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा यांचे नाव द्या

May 22, 2026
युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

May 22, 2026
जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

May 22, 2026
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतली सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतली सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

May 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0875006

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697