Tuesday, June 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दोन सराईत चोरट्यांना अटक – दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in crime
0
दोन सराईत चोरट्यांना अटक – दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
सोलापूर : ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दुचाकी चोऱ्या करणाऱ्या  आंतरजिल्हा टोळीतील दोन सराईत चोरट्यांना करून  ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या ३ मोटार सायकली हस्तगत करण्यात आले आहेत.
         ओंकार आनंदा वाघमोडे (वय २२ वर्ष, रा. माळशिरस, जि. सोलापूर) व राजेश वसंत घाडगे (वय २३ वर्ष, रा. अकलूज, ता. माळशिरस) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .
ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांचे पथक दि. २० जून रोजी पंढरपूर उपविभागात गस्त घालत असताना, अंमलदार समर्थ गाजरे यांना आरोपी ओमकार वाघमोडे हा चोरीची बाईक घेऊन पंढरपूरकडून माळशिरसकडे वाखरी मार्गे माळशिरस कडे जात असल्याची माहिती मिळाली. माहितीप्रमाणे पोलिसांनी तात्काळ वाखरी येथील पालखी तळावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता, त्याने ही गाडी नवी पेठ, पंढरपूर येथील एका हॉटेल समोरून त्याचा साथीदार राजेश घाडगे याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींकडून १ लाख ३५ हजारांच्या ३ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रमाणे पोलिसांनी या चोरट्यांकडून पंढरपूर शहर, पंढरपूर ग्रामीण, सांगोला आणि हडपसर पुणे येथून दुचाकी चोरी केल्याचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
     सदरची कामगिरी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, अंमलदार सागर ढोरे-पाटील, यश देवकते, समर्थ गाजरे, अनवर अत्तार आणि दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे का.
Post Views: 11
Previous Post

काठीने मारहाण;  वृद्ध इसमाचे नाकच गेले छाटले 

Next Post

नैसर्गिक नाला पूर्ववत करण्यास उच्च न्यायालयाची मान्यता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नैसर्गिक नाला पूर्ववत करण्यास उच्च न्यायालयाची मान्यता

नैसर्गिक नाला पूर्ववत करण्यास उच्च न्यायालयाची मान्यता

ताज्या बातम्या

सोलापूर विधान परिषदेत भाजपचा झेंडा; राजेंद्र राऊत ३६५ मतांच्या दणदणीत फरकाने विजयी

सोलापूर विधान परिषदेत भाजपचा झेंडा; राजेंद्र राऊत ३६५ मतांच्या दणदणीत फरकाने विजयी

June 23, 2026
मानांकित खेळाडूंचे आकर्षक विजय ‘आय. एम. एस. चषक’ जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा

मानांकित खेळाडूंचे आकर्षक विजय ‘आय. एम. एस. चषक’ जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा

June 23, 2026
तेर येथे RAWE उपक्रमांतर्गत बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) प्रात्यक्षिक संपन्न

तेर येथे RAWE उपक्रमांतर्गत बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) प्रात्यक्षिक संपन्न

June 23, 2026

महासंकल्प: ‘एक गाव, एक वड ’ अभियान! तपस्वी ‘एकता महिला मंच’चा नवा पर्यावरणपूरक उपक्रम!!                                           

June 23, 2026

गणवेशाच्या दर्जाची जिल्हाभर पडताळणी; ११० शाळांची थेट तपासणी

June 23, 2026

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

June 23, 2026
कोळेकर महास्वामींचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा संपन्न

कोळेकर महास्वामींचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा संपन्न

June 23, 2026
विनोबा ॲप ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराने दिपाली गोरे सन्मानित

विनोबा ॲप ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराने दिपाली गोरे सन्मानित

June 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0930058

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697