Friday, October 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एलएलबी (पाच वर्ष) च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in west maharashtra
0
एलएलबी (पाच वर्ष) च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर –  येथील स्वेरी लॉ कॉलेजमध्ये बीए एलएलबी (पाच वर्षे) च्या कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस शुक्रवार, दि.१९ जून २०२६ पासून सुरूवात झाली असून ही प्रक्रिया गुरुवार दि. ९ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. या प्रक्रियेला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.’ अशी माहिती गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटचे संस्थापक डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
सन २०२६-२७ करीता पाच वर्ष मर्यादा असलेल्या बीए एलएलबी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरिता स्वेरी मध्ये सुविधा उपलब्ध आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी लॉ च्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत ‘मार्गदर्शन सुविधा केंद्र’ सुरु केले आहे.
सदरच्या रजिस्ट्रेशनची प्रकिया दि. १९ जून  २०२६ पासून ते दि. ९ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. या पाच वर्ष कालावधी असलेल्या बीए एलएलबीच्या प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र आहेत. रजिस्ट्रेशन प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्चशिक्षित प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वर्ष कालावधी असलेल्या बीए एलएलबी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. उत्तम अनुसे (मोबा.-९१६८६५५३६५) व प्रा. विक्रम पाटील (मोबा.नंबर–९०९६०१६६२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Post Views: 62
Previous Post

संजय म्याकलवार यांची जिल्हा न्यायालय प्रबंधकपदी निवड

Next Post

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश प्रक्रिया सुरू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश प्रक्रिया सुरू

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

October 15, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत रोटरीतर्फे नेशन बिल्डिंग अवॉर्ड प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत रोटरीतर्फे नेशन बिल्डिंग अवॉर्ड प्रदान

October 15, 2026

आयएमआयएसच्या साईशा, शनायाची पुणे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

October 15, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

October 15, 2026
मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

October 15, 2026
स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

October 15, 2026

मंदिर समितीच्या गोशाळेतील पशुखाद्यासाठी एक लाख रुपयांची देणगी

October 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1364102

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!