प्रथम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचे हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले .
या प्रसंगी स . म . साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ सावंत पाटील अकलूजचे प्रसिद्ध डॉ. एम के . इनामदार भाजपाचे राज्य कार्यकारणी राजकुमार पाटील,पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतापराव पाटील, मदनबापू पाटील , महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे – पाटील,सदस्य राहुल आप्पा रेडे – पाटील,उद्योजक हिम्मतराव पाटील अविदादा इनामदार,मौला पठाण , निमा संघटनेचे डॉ . अमोल माने , डॉ राजे भोसले , डॉ . उत्तम खरात, डॉ . जयश्री खरात, डॉ .साईप्रसाद खरात,डॉ साधना खरात,डॉ . ऋषिकेश खरात, शेती महामंडळ कामगार संघटनेचे भालचंद्र शिन्दे , उपस्थित होते
प्रथम उपस्थितांचे स्वागत डॉ . उत्तम खरात यांनी केले . तर प्रास्ताविकात डॉ . साईप्रसाद यांनी शहरा बरोबर ग्रामीण भागात दर्जेदार सेवा मिळणार असल्याचे सांगितले .
याबरोबरच डॉ .एम . के . इनामदार डॉ . सुधीर पोफळे, डॉ . साधना खरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . – – – – – – – – – – – – – – – — – – – – – – – – – – – – – – – –
. . . . …….. खडतर प्रवासातून यश . . . ………..
डॉ . उत्तम खरात यांचे वडिलांनी शेती महामंडळात तुटपुंज्या पगारावर काम करत मुलगा उत्तम यांस डॉक्टर बनवले परिस्थितीची जाण ठेवत डॉ . खरात यांनी नेक पणे व्यवसाय करत दोन्ही मुले व मुलीस डॉक्टर बनवले सुन ही डॉक्टर मिळाली . खऱ्या अर्थाने खडतर प्रवासातील हे यश आहे याचा सार्थ अभिमान आहे .
. .. . . . . .. ऍड. प्रकाशराव पाटील . — – – – – – – –




















