सोलापूर – मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्यावतीने प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही विजापूर वेस येथे आगमन झाल्यावर रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि मान्यवरांच्या सत्कार करून रथाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महापौर विनायक कोंडयाल, अध्यक्ष सुरेश फुलमामडी यांच्यासह सर्वांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, माजी महापौर आरीफ शेख, राम गायकवाड, बशीर सय्यद, राजू हुंडेकरी, रिजवान शेख, रिजवान पैलवान, रिझवान दंडोती, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, रुस्तुम शेख, लक्ष्मण भोसले, तनवीर शेख, हारिस शेख, मुबीन शेख, बाबा शेख, सरफराज काझी, हुजेर बागवान, सैभोद्दिन मणियार, हारून शेख, काशीफ बेलीफ, इरफान बावा, मोहसीन शेख, सरफराज काझी, शेरू उस्ताद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






















