Monday, October 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

तरुण भारतbyतरुण भारत
September 10, 2026
in solapur
0
५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय
0
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – ज्या शाळांमध्ये ५ वी ते १० वी असे ६ वर्ग असतील तेथे कला शिक्षक देण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी घेतला आहे.

 

कला विषयाला आणि कला शिक्षकांना चांगले दिनमान मिळवून देण्यासाठी संचालनालय कटिबद्ध असून, झालेला हा महत्त्वपूर्ण निर्णय कला शिक्षकांसाठी अत्यंत आशादायी ठरला आहे. कला संचालनालय व कला शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सचिव सौ. किंकाळे आणि परीक्षा नियंत्रक वाघमोडे  उपस्थित होते. मुंबई येथे राज्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. भविष्यात शासकीय चित्रकला परीक्षा पद्धतीत विद्यार्थी व शिक्षक हिताचे अनेक सकारात्मक बदल केले जाणार आहेत.अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशहा डोंगरी आणि सचिव एस. डी. भिरुड यांनी कला शिक्षकांच्या अडचणी मांडल्या. या बैठकीत शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेच्या कामकाजातील अडीअडचणी, परीक्षा पद्धत, मानधन आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स  या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. डॉ. किशोर इंगळे यांनी सर्व मागण्या ऐकून घेत अनेक प्रश्नांवर तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला.

​या बैठकीस कला शिक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष एल. पी. पाटील, सहसचिव वासुदेव वैद्य, जळगाव जिल्हा अध्यक्ष अरुण सपकाळे,  आणि राज्य खजिनदार आर. डी. चौधरी  यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

——

Post Views: 416
Previous Post

सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन!

Next Post

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

ताज्या बातम्या

धर्मा भोसले यांचा समाजकार्याचा वारसा विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत

धर्मा भोसले यांचा समाजकार्याचा वारसा विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत

October 25, 2026

दिवाळी सुट्टी तोंडावर; विद्यार्थ्यांच्या कृतिपत्रिका अद्याप रखडल्या!

October 25, 2026

दुष्काळाच्या समस्येवर शास्त्रीय उपाययोजनांसाठी सोलापूर विद्यापीठात शुक्रवारी राज्यस्तरीय दुष्काळ परिषद

October 25, 2026
ड्रीमचे काशिनाथ भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ड्रीमचे काशिनाथ भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

October 25, 2026
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची विद्यापीठ मल्लखांब संघात निवड

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची विद्यापीठ मल्लखांब संघात निवड

October 25, 2026
निसर्गभेटीतून ज्ञानाचा आनंद; एमआयटी व्हीजीएसच्या विद्यार्थ्यांचा अनुभव

निसर्गभेटीतून ज्ञानाचा आनंद; एमआयटी व्हीजीएसच्या विद्यार्थ्यांचा अनुभव

October 25, 2026

दुष्काळाच्या झळा आठवडी बाजारालाही; बार्शीच्या बाजारपेठेत शुकशुकाट

October 25, 2026

कांदा पिकातील स्प्रिंकलरचे साहित्य चोरीला, चोरट्याने सुमारे ४ हजार ८०० रुपयांचे साहित्य पळविले

October 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1413659

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!