सोलापूर : हरीभाई देवकरण प्रशाला , सोलापूर येथे झालेल्या शालेय शहर सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलच्या जानवी चाबुकस्वार हिने अजिंक्यपद पटकाविले. या कामगिरी तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तिला क्रीडा शिक्षक प्रमोद म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे शाळा कमिटी अध्यक्ष पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, आय.एम.एस. ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, शाळा समन्वयक ममता बसवंती व मुख्याध्यापिका स्वाती कारंडे यांनी अभिनंदन केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















