अक्कलकोट – महाविकास आघाडीच्या पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार सौ. हर्षदा देशमुख जाधव व शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगांवकर यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. महाविकास आघाडीचे अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव, प्रा. प्रकाश सुरवसे यांनी खेडगी महाविद्यालय, शहाजी हायस्कूल, मंगरूळे हायस्कूल, राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला, काशिराया पाटील हायस्कूल, काशिलिंग प्रशाला जेऊर, हैद्रा प्रशाला, कै. महादेव पाटील आश्रम शाळा बादोला या ठिकाणी भेटी दिल्या.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















