मोहोळ – यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने त्याचा फटका ऑक्टोबर महिन्यातच बसला असून मोहोळ तालुक्यातील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे, तर बोअरची ही पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील गावात १२ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी सारोळे (ता.मोहोळ) चा टँकर प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















