सोलापूर – शालेय शहर नेटबॉल स्पर्धेत रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूलने 14 व 17 वर्षाखालील मुले व मुली अशा चार गटात विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात 14 वर्षाच्या मुलांच्या संघाने एकतर्फी तर मुलींच्या संघाने एस.एस.ए.शाळेचा पराभव केला. 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात एस.एस.ए. उर्दू शाळेचा एकतर्फी पराभव करुन अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात बी.क्यु.के. संघास नामविले. हे चारही संघ पूणे विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले. संघातील सर्व खेळाडूंना कुददुस शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राचार्य प्रशांत लोंढे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
विजेते संघ : 14 वर्षे मुले : भंडारे यश, कटटीमनी दत्ता, अत्तार अमन, सुजाल पावेल, रोहित पावले, अरबाज पठाण, पाले अंकित, सिधदांत, मुलला युसुफ, गोहिरे अंशुम, बंडा राजकुमार, तेजस. मुली : प्रतिभा पगडल, आराध्ये माढेकर, प्रणिती, श्रेया खताले, म्हेत्रे सिंधु, म्हेत्रे अनुष्का, मरेडडी अमरुता, गायकवाड तरेसा, माढेकर नलिनी, मोरेशवर आलिया.
17 वर्षे मुले : आठवले अंश, शेख रेयान, हततुरे जैद, अलकुंटे समर्थ, हततुरे अमान, भंडारे अक्षय, सुमित शिंदे, विघ्नेश पलले, पर्थ कमलापूरे, पठाण इसरार, चौधरीनौमान. मुली : अनया नाईक, पोर्णिमा म्हेत्रे, बाबर श्रेया, अंकितासननके, रागिनी जाधव, दिया पावले, निवीदिता बंडा, भंडारे खुशी, राजलक्ष्मी गायकवाड, हनी संगती, शिंदे खुशी.



















