सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत… घेण्यात आलेल्या शहरस्तर शालेय कराटे स्पर्धेत बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यानिकेतन हायस्कूलची 8 वी ब ची विद्यार्थिनी ऋतुजा किशन भास्कर हिने प्रथम क्रमांक मिळून गोल्ड मेडल मिळवला व पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे संस्थेचे अध्यक्ष बापू ढगे साहेब सचिव विजयकुमार पुकाळे साहेब तसेच सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक गोपीनाथ नवले सर पर्यवेक्षक शंकरगिरी गिरी सर यांनी तिचे अभिनंदन केले
क्रीडा प्रमुख राजशेखर नाटिकर सर अविनाश वळसंकर सर सौ रेणुका खमितकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















