Saturday, October 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पत्रलेखन सेवा व वैद्यकीय सेवा हीच आदर्श जनसेवा – डॉ. शिरीष कुमठेकर

तरुण भारतbyतरुण भारत
October 31, 2026
in solapur
0
पत्रलेखन सेवा व वैद्यकीय सेवा हीच आदर्श जनसेवा – डॉ. शिरीष कुमठेकर
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
      ​सोलापूर – “वैद्यकीय सेवा नागरिकांना शारीरिक आरोग्य आणि जीवनदान देते, तर पत्रलेखन सेवा नागरिकांच्या विचारांना उजाळा देते. पत्रलेखन हा संवादाचा मोठा सेतू असून, डॉक्टर हा रुग्णांसाठी देवदूतच असतो. शरीर निरोगी असेल तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळे पत्रलेखन सेवा आणि वैद्यकीय सेवा ही खऱ्या अर्थाने आदर्श जनसेवाच आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ता व प्रमुख पाहुणे डॉ. शिरीष कुमठेकर यांनी केले.
     ​सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचातर्फे लोकमान्य टिळक सभागृह (हि. ने. वाचनालय), सोलापूर येथे आयोजित ‘कै. सौ. दानम्मा मल्लिकार्जुन किणगी स्मृती वैद्यकीय सेवा पुरस्कार’, ‘कै. तात्यासाहेब तेंडुलकर पत्रलेखक पुरस्कार’ आणि ‘वार्षिक पत्रलेखन पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी भूषवले, तर मंचाचे अध्यक्ष फैय्याज शेख आणि कार्यवाह अरुण धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते.
​कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. विजय कानेटकर यांना ‘कै. सौ. दानम्मा मल्लिकार्जुन किणगी स्मृती वैद्यकीय सेवा पुरस्काराने’ तर प्रेमचंद मेने यांना ‘कै. तात्यासाहेब तेंडुलकर पत्रलेखक पुरस्काराने’ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच विविध वृत्तपत्र लेखकांसाठीच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरणही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारांचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि पुष्पगुच्छ असे होते.
     ​अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीकांत येळेगावकर म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्र हे आपल्या समाजाचा कणा आहे. सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी ‘पत्रलेखन’ हा एक मोठा आधार असतो. नागरिकांच्या जीवनाशी संबंधित समस्या योग्य शब्दांत शासन दरबारी पोहोचवायची असते, तेव्हा ‘पत्रलेखक’ त्यांच्यासाठी तारणहार ठरतो. पत्रलेखक आपल्याला आपले हक्क, विचार आणि संवाद कागदावर उतरवण्याची ताकद देतो. वैद्यकीय सेवा व पत्रलेखन सेवा ही दोन्ही क्षेत्रे समाजसेवाच आहेत, आपण त्यांच्या सेवेचा सदैव आदर केला पाहिजे.”
      ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीवल्लभ करकमकर यांनी केले, तर आभार प्रा. धनंजय शहा यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी कार्यकारिणी सदस्य मयुरेश कुलकर्णी, रामकृष्ण अघोर, विठ्ठलराव वठारे, मल्लिकार्जुन किणगी, प्रांजली मोहीकर, अनुराधा निकम, बाळासाहेब उबाळे, डॉ. श्रीकांत कामतकर, पद्माकर कुलकर्णी, अॅड. धनंजय माने, अॅड. साराह शेख, बाबा शेख, महेजबीन मुल्ला आदींसह मोठ्या संख्येने वृत्तपत्र लेखक व नागरिक उपस्थित होते.
Post Views: 20
Previous Post

आईशक्ती फाउंडेशनने दिले ४५० विद्यार्थिनींना प्रोटीन पावडर

Next Post

महापालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो गाड्या दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महापालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो गाड्या दाखल

महापालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो गाड्या दाखल

ताज्या बातम्या

दोन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ५३ लाख

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026
शंकरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीची सुविधा उपलब्ध 

शंकरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीची सुविधा उपलब्ध 

October 31, 2026

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता

October 31, 2026
रन फार हेल्थच्या मॅरेथॉन स्पर्धेला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रन फार हेल्थच्या मॅरेथॉन स्पर्धेला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

October 31, 2026

ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन मंजूर

October 31, 2026
तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मिनी मॅरेथॉन उत्साहात; अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा संदेश

तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मिनी मॅरेथॉन उत्साहात; अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा संदेश

October 31, 2026
यमाई देवी मंदिरात १०१ महिलांच्या हस्ते महाआरती

यमाई देवी मंदिरात १०१ महिलांच्या हस्ते महाआरती

October 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1446912

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!