Wednesday, August 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

तरुण भारतbyतरुण भारत
August 26, 2026
in west maharashtra
0
निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील चौकीनजीक एस्केप आहे .या एस्केपमधुन पावसाळ्यात तसेच गरज असेल तेव्हा उन्हाळ्यात ओढयाला पाणी सोडले जात होते .माञ हा एस्केप तब्बल 15 ते 16 वर्षांपासुन बंदच होता .याचा फायदा झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली, शेंडेचिच  या चार गावातील ओढयावरील बंधारे भरण्यासाठी होतो .यंदा भिषण दुष्काळी परिस्थिती आहे .गेल्या तिन महिन्यापासून पावसाळ्यात पाऊसच पडला नाही .यामुळे शेतकऱ्यांची एस्केप मधुन पाणी सोडण्याची मागणी होती .यासाठी पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव व पिलीव पंचायत समीती गणाचे सदस्य शिवराज पुकळे यांनी याबाबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला .माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी याबाबत संबंधित खात्याचे मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत मंञालयात बैठक लावुन हा प्रश्न मार्गी लावला .त्यांनी याबाबत सतत संबंधित मंञयाकडे पाठपुरावा करीत 16 वर्षांपासून बंद असलेला एस्केप अखेर फलटण येथील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी उघडला .यामुळे झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली, शेंडेचिच या चार गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसु फुलले कारण या पाण्यामुळे चार गावातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे .सध्या या भागातील पिके शेवटची घटका मोजीत होती .परंतू यामुळे या चार गावातील अनेक शेतकऱ्यांची पिके वाचणार आहेत.हा एस्केप उघडताना पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव, पिलीव पंचायत समिती गणाचे सदस्य शिवराज पुकळे, सचिन पडळकर, उमेशभाऊ सरवदे, महादेव जाधव, बाळु जाधव, शशांक पाटील, शिवाजी जाधव, दादासाहेब मगर, दत्तात्रय जाधव, ज्ञानेश्वर ढेंबरे, श्रीपती जाधव, गणेश चिकणे, संभाजी ढेरे, मेजर जयशिव गलांडे, बाळासाहेब धायगुडे, माजी उपसरपंच संजय पाटील, श्यामराव गलांडे, जयंत गोरे, दामोदर लोखंडे, बाळासाहेब  बोडरे यांच्यासह झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली येथील शेतकरी बांधव यावेळेस मोठ्या संखयेने उपस्थित होते .                       चौकट  _ याबाबत बोलताना पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव यांनी याबाबत मी 2025 पासुन माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचयाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो.त्यांच्यामुळेच आज हा एस्केप आज उघडला निवडणुकीत दिलेले आश्वासन आज खरे ठरविले याचा मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी यावेळेस बोलताना सांगीतले.                       चौकट _ याबाबत पिलीव पंचायत समिती गणाचे सदस्य शिवराज पुकळे यांनी गेली 16 वर्षांपासून बंद असलेला एस्केप वरिष्ठांच्या सहकार्याने उघडला यामुळे झिंजेवस्ती, कुसमोड तसेच इतर गावांना पाण्याचा फायदा होणार आहे .                                       चौकट  _ हा एस्केप उघडल्यामुळे चार गावातील पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे .याचा एक शेतकरी म्हणून आनंद झाला आहे ._ बाळासाहेब जाधव ( बापु) शेतकरी ,मळोली.               फोटो _ पिलीव येथील कॅनाॅलवरील एस्केप उघडताना जि प सदस्य चंद्रकांत जाधव, पंचायत समीती सदस्य शिवराज पुकळे व इतर शेतकरी वर्ग.

Post Views: 3
Previous Post

दोन्नतीच्या फाईलला लालफितीचा फास

Next Post

गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

ताज्या बातम्या

जीवनसाथी डॉट कॉमवरुन ओळख करुन संबंध ठेवून दोघांचे प्रायव्हेट फोटो वीडियो सोशल मीडियावर अपलोड केले प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

August 26, 2026

रेशन तांदूळ अपहार प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर 

August 26, 2026

४८ तासांत अंगणवाडी पोषण आहाराचा पंचनामा; निकृष्ट आहाराच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

August 26, 2026
गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

August 26, 2026
निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

August 26, 2026

दोन्नतीच्या फाईलला लालफितीचा फास

August 26, 2026
५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

August 26, 2026

गाईंना निर्दयतेने डांबून ठेवले; तिघांवर गुन्हा

August 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1119294

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!