Wednesday, August 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधवा महिलांना सन्मान, हक्क आणि स्वावलंबनाचा आधार

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in solapur
0
विधवा महिलांना सन्मान, हक्क आणि स्वावलंबनाचा आधार
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर –  समाजातील विधवा व एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन (एकल महिला सन्मान दिन)’ निमित्त विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
          कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, सदस्य चैताली मुळे, करुणा शिवशरण तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले उपस्थित होते.
दरवर्षी २३ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन’ म्हणून साजरा केला जातो. विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत थेट पोहोचावा, या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला.
          महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या आदर्श उपक्रमाचा आधार घेत विधवांशी संबंधित अनिष्ट प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त विशेष जनजागृती व सन्मान उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विधवा महिलांच्या आधार, रेशनकार्ड, पेन्शन व अन्य शासकीय कागदपत्रांतील अडचणी सोडविण्यासाठी मदत केंद्रे कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. बचत गटांपासून वंचित असलेल्या महिलांना ‘उमेद’ अभियानांतर्गत स्वयं-साहाय्य गटांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.जिल्हाभरातील ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करून एकल महिलांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.
चौकट
अमानवीय प्रथांविरोधात ग्रामसभांमध्ये ठराव
राज्य सरकारच्या प्रस्तावित एकल महिला धोरणासाठी महिलांच्या सूचना संकलित केल्या जाणार आहेत. पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे किंवा महिलांना शुभकार्यांपासून दूर ठेवणे यांसारख्या अमानवीय प्रथांविरोधात ग्रामसभांमध्ये ठराव मंजूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद आणि इतर विभागांच्या सहकार्याने स्वयंरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात येणार असून विधवा व एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन सन्मानपूर्वक वागणूक देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Post Views: 83
Previous Post

एमआयडीसी सुनीलनगर परिसरातील अतिक्रमणे निष्कासित

Next Post

 महाराष्ट्र सुवर्ण परिवाराच्यावतीने शुक्रवारी सामुदायिक मोफत व्रतबंध सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
 महाराष्ट्र सुवर्ण परिवाराच्यावतीने शुक्रवारी सामुदायिक मोफत व्रतबंध सोहळा

 महाराष्ट्र सुवर्ण परिवाराच्यावतीने शुक्रवारी सामुदायिक मोफत व्रतबंध सोहळा

ताज्या बातम्या

मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी कुचन प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची निवड

August 18, 2026

बार्शीत अल्पवयीन मुलीची छेड; एकावर गुन्हा

August 18, 2026

सांगोला महाविद्यालयात बीसीए भाग-१ प्रवेशाची संधी

August 18, 2026
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

August 18, 2026
माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

August 18, 2026
शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 18, 2026

बार्शीत घराचे कुलूप तोडून वेल्डिंग साहित्याची चोरी

August 18, 2026

बार्शीत शहरात दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल 

August 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1087162

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!