Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुधार योजने अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी – नारायण पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – करमाळा मतदार संघातील गावांना तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी मंत्री अतुल सावे यांचेकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत करमाळा मतदार संघातील गावामधील तांडा वस्ती योजनेत प्राबल्य असलेल्या समाज घटकाच्या वस्त्या आहेत. त्या वस्त्यांना अद्यापपर्यंत विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालये, समाज मंदिर, वाचनालये व मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची उक्त सुविधा नसल्यामुळे गैरसोय होत असल्याने जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे समितीमार्फत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव उपसचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सादर करण्यात आलेला असल्याने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून खालील गावांतील पायाभूत सुविधांच्या विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण इतर मागास बहुजन‌ कल्याण मंत्री अतुल सावे यांचेकडे केली आहे.

यानुसार मौजे कुगाव ता. करमाळा मारकड वस्ती रस्ता सुधारणा करणे (10 लक्ष), मौजे शेलगाव (वां) ता. करमाळा केकाण पठाड वस्ती रस्ता खडीकरण करणे (10 लक्ष), मौजे शेलगाव (वां) ता. करमाळा ठोंबरे वस्ती कुकाई रस्ता खडीकरण करणे (05 लक्ष), मौजे सोगाव (पु) ता. करमाळा विश्वकर्मा नगर कॉंक्रीट रस्ता करणे (10 लक्ष), मौजे केत्तूर 1 ता. करमाळा कानगुडे वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता करणे व सौर दिवे बसविणे (10 लक्ष), मौजे केतूर नं, २ येथील वस्ती मध्ये कॉंक्रीट रस्ता करणे व सौर दिवे बसविणे (10 लक्ष), मौजे घारगाव ता. करमाळा सुरवसे वस्ती येथे विद्युतीकरण करणे (15 लक्ष), मौजे केम ता. करमाळा शिवराम बुवा गल्ली येथे बंदिस्त गटार व पेव्हिंग ब्लॉक बसविणे (15 लक्ष), मौजे टाकळी ता. करमाळा वार्ड क्र. 1 येथे कॉंक्रीट रस्ता करणे (20 लक्ष), मौजे केम ता. करमाळा पळसकर वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता करणे (10 लक्ष), मौजे कामोणे ता. करमाळा देमुंडे वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसविणे (10 लक्ष), मौजे पोंधवडी ता. करमाळा हुलगे वस्ती येथे रस्ता करणे (10 लक्ष), मौजे कुर्डू ता. माढा धनगर वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता करणे (25 लक्ष), मौजे कव्हे ता. माढा हिरोजी इंदोलकर वस्ती भूमिगत गटार रस्ता पेव्हर ब्लॉक बसविणे (15 लक्ष), मौजे म्हैसगाव ता. माढा सरवदे वस्ती कॉंक्रीट रस्ता करणे (15 लक्ष), मौजे भोसरे ता. माढा मदने वस्ती येथील रस्ता कॉंक्रीट करणे (10 लक्ष), मौजे लोणी – नाडी ता. माढा येथील रामोशी गल्ली येथे रस्ता कॉंक्रीट करणे (10 लक्ष) या कामांचा समावेश आहे.

यामुळे सदर कामांसाठी निधी मिळावा म्हणुन आपण मागणी केल्याचे आमदार नारायण आबा पाटील दिली. तर तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत उर्वरित गावानाही निधी मिळावा म्हणुन आमदार नारायण आबा पाटील सुचनेनुसार पुरवणी यादी तयार करण्यात येत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले.

Post Views: 93
Previous Post

सन 2017 च्या तुलनेत यंदाच्या मतदार संख्येत 2 लाख 51 हजारांची वाढ

Next Post

टिपू सुलतान यांना दीर्घायुष्य लाभले असते तर इंग्रज भारतात दिसले नसते : राजन जाधव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

टिपू सुलतान यांना दीर्घायुष्य लाभले असते तर इंग्रज भारतात दिसले नसते : राजन जाधव

ताज्या बातम्या

जाहिरात जगतातील पत्रकार मित्र संदीप झवेरी यांचे निधन

April 24, 2026

डॉ. मीनश सी. शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

April 24, 2026

सानिया तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड

April 24, 2026

कुंभारी येथे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

April 24, 2026

दावतपूर गावात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 24, 2026

त्या बाई वाट्टेल तस बोलल्या …

April 24, 2026

दासरी गद्दार त्यांना हाकला

April 24, 2026

मंगरूळ मध्ये सेवका विरोधात कडक कारवाईची मागणी

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0828163

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697