Tuesday, March 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एक नवी सुरुवात… हृता दुर्गुळेने घेतलं स्वतःचं घर, नवऱ्यासोबत शेअर केला नव्या घरातला पहिला फोटो

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 3, 2023
in entertainment
0
एक नवी सुरुवात… हृता दुर्गुळेने घेतलं स्वतःचं घर, नवऱ्यासोबत शेअर केला नव्या घरातला पहिला फोटो
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने नवं घर घेतलं आहे.

 

 

सध्या मराठी कलासृष्टीला सुगीचे दिवस आलेत. अनेक मराठी कलाकार आता स्वतःचं घर घेताना दिसत आहेत. तर कुणी स्वतःचा बिझनेस सुरू करतांना दिसत आहे. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, राधा सागर, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश करत चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला होता. आता या कलाकारांच्या यादीत प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचं नावही जोडलं गेलं आहे. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनेदेखील स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. त्याचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

 

हृताने ‘फुलपाखरू’ आणि ‘दुर्वा’ या मालिकांमधुन प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकली. ती सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. चाहतेही तिच्या फोटो आणि व्हिडीओंना भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिने चाहत्यांना गुड न्यूज देत आनंदाचा धक्का दिला आहे. हृताने पती प्रतीक शाह याच्यासोबत मिळून स्वतःचं नवं घर घेतलं आहे. ही बातमी सांगताना तिने नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या नव्या घरातला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘भिंती आणि खांब, प्रेम आणि स्वप्न. नवीन सुरुवातीची जादू.’ यासोबतच तिने हॅशटॅग देत लिहिलं, ‘आमचं घर, आम्ही करून दाखवलं, सकारात्मक वाइब्स, आनंद, खास दिवस, कृतार्थ.’

 

हृताने ही बातमी देताच चाहत्यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, अजिंक्य राऊत, सारिका नवाथे, दीप्ती देवी, रेवती लेले यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. सोबतच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हृताच्या कामाबद्दल सांगायचं तर ती ‘अनन्या’, ‘टाइमपास ३’ या चित्रपटांमध्ये दिसली. तिच्या ‘सर्किट या चित्रपटातील भूमिकाही प्रचंड गाजली. ती लवकरच ‘कन्नी’ या चित्रपटात दिसणार आहे.

Post Views: 112
Previous Post

विधानसभा मतमोजणीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपची आघाडी… भाजप नेते प्रवीण दरेकर LIVE

Next Post

काँग्रेसला हमखास विजय मिळण्याची खात्री होती पण छत्तीसगढमध्ये एका तासात पूर्ण चित्र पालटलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
काँग्रेसला हमखास विजय मिळण्याची खात्री होती पण छत्तीसगढमध्ये एका तासात पूर्ण चित्र पालटलं

काँग्रेसला हमखास विजय मिळण्याची खात्री होती पण छत्तीसगढमध्ये एका तासात पूर्ण चित्र पालटलं

ताज्या बातम्या

ढासला येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात अनावरण. #public #marathinews #viral

March 10, 2026

बदनापूर शहरातील बंद सोलर पथदिव्यांबाबत तातडीने दुरुस्तीची मागणी. #public #marathinews #solapurnews

March 10, 2026

बदनापूर शहरातील बंद सोलर पथदिव्यांबाबत तातडीने दुरुस्तीची मागणी. #public #marathinews #solapurnews

March 10, 2026

पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान #public #marathinews #viral

March 10, 2026

धुळे सोलापूर महामार्गावर मोठा अनर्थ टळला. #public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews

March 10, 2026

रेणापूर तालुक्याचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन भाजपा – मनसेची युती#mns #bjp #marathinews #solapurnews

March 10, 2026

पंचायत समिती चाकूरच्या सभापतीपदी जयश्री नागरगोजे तर उपसभापतीपदी भुजंग शिंदे यांची बिनविरोध निवड.

March 10, 2026

मंठा शहरात महिला दिन उत्साहात साजरा. #public #marathinews #solapurnews #maharashtranews #aajsolapur

March 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0723284

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697