Saturday, October 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

तरुण भारतbyतरुण भारत
October 24, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर –   तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळावी, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे आणि पाणीसाठवण क्षमता वाढावी, या उद्देशाने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सरकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामार्फत सन २०२६-२७ अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील विविध कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे सर्वेक्षण व अन्वेषण करण्यास दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मान्यता देण्यात आल्याचे देखील श्री. काळे यांनी सांगितले
या संदर्भात सविस्तर माहिती देताना काळे यांनी सांगितले की, तालुक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, मुंढेवाडी, पुळूज आदी गावांतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या बंधाऱ्यांचे सर्वेक्षण व अन्वेषण करून तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे, नदीतील पाण्याचा प्रभावी वापर व्हावा आणि शेतीच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी आपण व्यक्तिशः शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित प्रश्न मार्गी लागावा, यासाठी  वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार , जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील , जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री जयकुमार गोरे , तसेच जिल्यातील खासदार, आमदार यांच्याकडे या कामासाठी सातत्याने प्रयत्न केले.
सर्व मान्यवरांच्या सहकार्याने आपल्या या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता महत्त्वाचे यश मिळाले असून, बॅरेज निर्मितीच्या दिशेने पुढचे पाऊल पडले आहे. पंढरपूर तालुक्यातील ४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या ऐवजी बॅरेजस बांधणीच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येकी १८ लक्ष रुपये प्रमाणे ७२ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर झाल्यास भविष्यात पाणीसाठवण आणि सिंचन व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा मानला जात आहे असे कल्याणराव काळे म्हणाले.
यावेळी सिताराम कारखान्याचे संचालक महादेव देठे, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.कारखान्याचे माजी संचालक सुधाकर कवडे उपस्थित होते.
Post Views: 6
Previous Post

कुटुंब वात्सल्य मेळावा व अति जोखमीच्या गरोदर मातांचे मोफत आरोग्य शिबिर

Next Post

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा सेवाभावी उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
तुळजाभवानीच्या भक्तांसाठी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा सेवाभावी उपक्रम

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा सेवाभावी उपक्रम

ताज्या बातम्या

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेकडून महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेकडून महाप्रसाद

October 24, 2026
पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

October 24, 2026
श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप

श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप

October 24, 2026
४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

October 24, 2026

चला, एकत्र येऊया — पोलिओमुक्त भारत घडवूया!

October 24, 2026

आता गुरुजींचीही ऑनलाइन हजेरी; उशीर झाल्यास ‘लेट मार्क’!

October 24, 2026
लायन्स क्लब बार्शी टाऊन आयोजित पीस पोस्टर स्पर्धेला  उत्तम प्रतिसाद

लायन्स क्लब बार्शी टाऊन आयोजित पीस पोस्टर स्पर्धेला  उत्तम प्रतिसाद

October 24, 2026

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, ७० हजाराच्या मोबाईलसहित पर्स महिलेला परत

October 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1403178

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!