अवैध वाळू वाहतूक उघड; दोन टिप्परवर कारवाई ; एक टिप्पर पसार
जालना - मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथुन किनीद्वारे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच तहसीलदार सुमन मोरे...
जालना - मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथुन किनीद्वारे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच तहसीलदार सुमन मोरे...
गंगापूर / संभाजीनगर - अमृतवाहिनी प्रवरातिरी असलेल्या खंडोबादेवाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथील खंडोबा- म्हाळसादेवी,सच्चिदानंद बाबा व नारदमुनी या नव्या मंदिरासह...
बदनापूर / जालना - बदनापूर भारताच्या संविधानाच्या स्वीकृतीच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला....
सोलापूर -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांना इंडो-थाई रिचर्ड फॅनमॅन एक्सलन्स पुरस्कार २०२६...
सोलापूर - विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महीला अथलेटीक्स स्पर्धेमध्ये श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनची विद्यार्थीनीं आकांक्षा गावडे हिने २०० मीटर...
पुणे : बारामती येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ते 30 नंबर 2025 रोजी होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धेत सोलापूरच्या 16...
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले...
सोलापूर :- विकास नगर येथील महावीर हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे अंतरंग आणि बहीरंग पालटले. प्रत्येक माणसांवर मातृ - पितृ ऋण,...
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या...
सोलापूर - महामहिम राज्यपाल कार्यालय आयोजित महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा जगतातील एक महत्त्वपूर्ण असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697