पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
सोलापूर - पवित्र पोर्टलद्वारे खासगी अनुदानित अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती अचानक रद्द करण्यात आल्याने...






















