तरुण भारत

तरुण भारत

प्रतिकात्मक सरपंच म्हणून साक्षी एक दिवस वळसंग गावचे काम पाहिले

प्रतिकात्मक सरपंच म्हणून साक्षी एक दिवस वळसंग गावचे काम पाहिले

वळसंग - वळसंग.(ता.द.सोलापूर) येथील श्री शंकरलिंग प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी साक्षी मल्लिकार्जुन भैरामडगी हिने प्रतिकात्मक सरपंच म्हणून एक दिवस वळसंग गावचे कामकाज...

उंदरगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान टीमचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत

उंदरगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान टीमचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत

जेऊर - उंदरगाव (ता.करमाळा}) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत मूल्यमापनासाठी आलेल्या टीमचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत गावात राबवत असलेले विविध...

पर्यावरण दिनानिमित्त WCAS चे अध्यक्ष अजित चौहान यांचाही विशेष सन्मान

पर्यावरण दिनानिमित्त WCAS चे अध्यक्ष अजित चौहान यांचाही विशेष सन्मान

सोलापूर - ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युवराज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर, ड्रीम फाउंडेशन, लेवा पाटीदार...

ऊस कारखान्यांतील कोट्यवधींच्या फसवणुकीवर डिजिटल उपाय

ऊस कारखान्यांतील कोट्यवधींच्या फसवणुकीवर डिजिटल उपाय

सोलापूर - ऊस उद्योगातील वाहतूकदार, मुकादम आणि ऊसतोडणी कामगारांकडून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी बीडस्थित गँगमेन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने...

रेल्वे रुग्णालयात औषधी वनस्पती प्रदर्शनासह जागतिक पर्यावरण दिन साजरा

रेल्वे रुग्णालयात औषधी वनस्पती प्रदर्शनासह जागतिक पर्यावरण दिन साजरा

सोलापूर - पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत जीवनशैली आणि औषधी वनस्पतींचे आरोग्यासाठी होणारे फायदे यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे...

छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांचे आचरण आवश्यक : कोंड्याल 

छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांचे आचरण आवश्यक : कोंड्याल 

सोलापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

शिक्षणसेवकांना सामाजिक सुरक्षा कवच कधी?

शिक्षणसेवकांना सामाजिक सुरक्षा कवच कधी?

सोलापूर - राज्यातील शिक्षणसेवकांना नियमित शिक्षकांप्रमाणे आरोग्य सुविधा, वैद्यकीय परतावा, आरोग्य विमा, अपघाती विमा संरक्षण तसेच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा लाभ देण्यात...

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्यावतीने वृक्षारोपण

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्यावतीने वृक्षारोपण

सोलापूर - राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे, सोलापूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आमदार...

संभाजी आरमारने शिवराज्याभिषेक दिन केला उत्साहात साजरा

संभाजी आरमारने शिवराज्याभिषेक दिन केला उत्साहात साजरा

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती रंगभवन चौक येथे संभाजी आरमारने उत्साहात अभिवादन कार्यक्रम केला. संघटनेचे संस्थापक...

Page 464 of 1273 1 … 463 464 465 … 1,273

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!