श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर बार्शीत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण शांतता कमिटी बैठक
वैराग - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन करून पार पाडण्यासाठी बार्शी उपविभाग व सोलापूर ग्रामीण...
























