solapur

विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती(MCMC) गठीत

  सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम...

Read more

सरस्वती चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष शेटे

सोलापूर : सरस्वती चौक नवरात्र महोत्सव मंडळ व बहुउद्देशीय संस्था, सोलापूरच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची...

Read more

सद्गुरू आण्णा माऊली माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता शिबिर

सोलापूर - राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत गुळवंची येथे मेरा युवा भारत, ग्रामपंचायत गुळवंची आणि सद्गुरू आण्णा माऊली माध्यमिक...

Read more

सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)च्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. गुरमे

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अग्रगण्य ‘सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ’ (सुटा)च्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला...

Read more

वाचन हे जीवनात प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक : अभिनेत्री सान्वी जांभेकर

सोलापूर : वाचन हे जीवनात प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सखुबाईच्या भूमिकेसाठी चरित्र वाचनाचा मोठा फायदा झाला, असे प्रतिपादन 'सन मराठी'...

Read more

दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन द्या

सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या...

Read more

रांगोळी काढत अभिनव सामाजिक संस्थेचे अनोखे आंदोलन

सोलापूर : प्रभाग क्रमांक १४ मधील हाय-लेव्हल पाण्याच्या टाकी परिसरातील अस्वच्छता आणि सुरक्षेच्या अभावाविरोधात अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने...

Read more

डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी दोन भाषेचा संगम घडविला – डॉ.रणधीर शिंदे

  महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमी द्वारा आयोजित डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य सोहळा मर्दा मंगल...

Read more

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव शोधण्याचे आवाहन

सोलापूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करावी, असे...

Read more

महाराष्ट्र संपादक परिषदेचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर, विक्रम खेलबुडे यांच्यासह नऊ जणांचा समावेश 

सोलापूर : महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात...

Read more
Page 19 of 757 1 … 18 19 20 … 757

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!