sports

दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या सात खेळाडूंना सात सुवर्ण

सोलापूर - हरियाणा राज्यातील रोहतक येथे दि. ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या १३ व्या स्टुडन्ट ऑलिम्पिक राष्ट्रीय...

Read more

मॉडेल रायफल शूटिंग अकॅडमी बंद, सोलापूरच्या खेळाडूंचे भविष्य अंधारात

​सोलापूर - ​गेल्या १३ वर्षांपासून अविरतपणे गुणवान रायफल शूटर खेळाडू घडवणारी आणि सोलापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणारी येथील...

Read more

सोलापूर जिल्हा पुरुष गट व्हॉलीबॉल स्पर्धा, रविवारी ३७ हजार रुपयांची पारितोषिके

​सोलापूर - जिल्ह्यात व्हॉलीबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करणे, होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी दर्जेदार...

Read more

स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

सोलापूर - जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने स्वर्गीय सुभाष भालचंद्र बुबणे यांच्या स्मरणार्थ 'सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व...

Read more

पै. हनुमंत जाधव यास जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदक

  माळशिरस - गोदबा पाटील प्रतिष्ठाण संचालित कुस्तीप्रशिक्षण केंद्र, खुडूसचा मल्ल पै. हनुमंत जाधव याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळवून...

Read more

जिल्हा कबड्डी पंच शिबिर व राज्य कबड्डी पंच परीक्षा ९ ऑगस्टला

  सोलापूर - ​महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हा कबड्डी पंच शिबिर तसेच राज्य...

Read more

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनअंतर्गत क्रीडा आयोगाची स्थापना

सोलापूर - ॲम्युचर कबड्डी फेडेरेशन ऑफ इंडियाचे मार्गदर्शक तत्त्वे व राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम २०२५ मधील तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र राज्य कबड्डी...

Read more

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी सोलापूरची संध्याराणी बंडगर

सोलापूर - येथील संध्याराणी बंडगर यांची २ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पोर्तुगाल (लिस्बन ) येथे होणा-या आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने...

Read more

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

​सोलापूर - सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या 'लिटल चॅम्प' क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण...

Read more

सोलापूर जिल्हा ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स २ व ३ ऑगस्टला

सोलापूर -  सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. २ ऑगस्ट  व सोमवार, दि. ३ ऑगस्ट  रोजी एस.आर.पी.एफ. मैदान, विजापूर...

Read more
Page 2 of 47 1 2 3 47

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!