sports

इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये भारतीय...

Read more

भारत आणि ऑस्ट्रेलिया U19 WC फायनलमध्ये तिसऱ्यांदा भिडणार

अंडर-19 विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. आता अंतिम...

Read more

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतले? MIच्या हेड कोचने दिले या मोठ्या प्रश्नाचे उत्तर

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी अलीकडेच रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतले यावर वक्तव्य केले आहे. आयपीएल २०२४...

Read more

करिअरच्या चौथ्या कसोटीत द्विशतक झळकावणारा स्टार फलंदाज; अनेक विक्रम मोडले

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने द्विशतकी खेळी केली. त्याने २६ चौकार आणि ३ षटकारांसह ३६६ चेंडूत...

Read more

भारतीय संघातून सतत ड्रॉप होत असूनही अजिंक्य रहाणेला पूर्ण करायचंय हे मोठं स्वप्न, पाहा नेमकं काय म्हणाला?

अजिंक्य रहाणे सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा कर्णधार आहे. आंध्रविरुद्ध त्याचे खाते उघडले नाही पण संघाला मोठा विजय मिळाला. सामन्यानंतर रहाणेने...

Read more

महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यात महाराष्ट्र संघाने तिसऱ्याच दिवशी विजय मिळविला.

तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या 04 बाद 85 वरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात झाली....

Read more

तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी फक्त १ चेंडू लागतो… अपयशी ठरत असलेल्या गिलबद्दल कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये शुभमन गिल फेल होतं आहे. पण तरीही रोहित शर्माने शुभमन गिलला पाठिंबा दिला आहे. पाहूया कर्णधार नेमकं...

Read more

डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणार! मग वनडे क्रिकेटमधून का घेतली निवृत्ती?

 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.   नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज...

Read more

२०२४ मध्येही क्रिकेटचं क्रिकेट, नवीन वर्षात टीम इंडिया किती सामने खेळणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२४ मध्ये टीम इंडिया कोणकोणत्या संघांविरुद्ध खेळणार आहे, याचे संपूर्ण वेळापत्रक येथे जाणून घ्या.   भारतीय क्रिकेट संघ २०२३ या...

Read more

रोहित शर्माने कोणाच्या डोक्यावर फोडले भारताच्या पराभवाचे खापर? सामन्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य

सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पराभवाचे कारण सांगितले. फलंदाजीवरही त्याने प्रश्न उपस्थित केले.     भारत आणि दक्षिण आफ्रिका...

Read more
Page 41 of 48 1 40 41 42 48

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!