west maharashtra

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये ‘शिक्षित लोकांतील अंधश्रद्धा’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान 

बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज येथे नवरात्रोत्सवाच्या औचित्याने अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने...

Read more

जागर नारी शक्तीचा, सन्मान तिच्या *कर्तृत्वाचा जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समिती नवदुर्गांचा सन्मान सोहळा  

  बार्शी -       श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समिती बार्शी...

Read more

अकलादेवी मंदीराच्या प्रांगणात देवी महात्म्य ग्रंथ सामुदायिक पारायणाला प्रारंभ

अकलूज - शारदीय नवरात्रौत्सवा निमित्ताने अश्विन शुद्ध पंचमी ते अष्टमी दरम्यान अकलुजची ग्रामदेवता श्री.अकलादेवी मंदीराच्या प्रांगणात देवी महात्म्य ग्रंथ सामुदायिक पारायणाला...

Read more

पंचनदी-कोळथरे साठीच्या रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन संपन्न

कै.कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान, कोळथरे मार्फत ग्रामीण भागातील रुगणांच्या सोयीसाठी रूग्णोपयोगी साहित्य केंद्राचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दाभोळ येथे अशाप्रकरचे...

Read more

नवराञीत महागाईने महिलांच्या उपवासाचे सुदधा आर्थिक गणीतच बिघडले

पिलीव - नवराञ म्हटल की नऊ दिवस उपवास विशेषत प्रत्येक घरात महीला मोठ्याप्रमाणात उपवास करतात .माञ यंदाच्या उपवासावर महागाईचा परिणाम...

Read more

एकता महिला मंच आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त दहिटणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न!

  वैराग - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी केवळ मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरबा-दांडियापुरते मर्यादित न राहता, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सतत व्यस्त राहणाऱ्या व...

Read more

शिक्षक परिषदेच्या पाठिंब्यामुळे डॉ. रोंगे सरांच्या विजयाची समीकरणे सोपी! 

पंढरपूर - 'महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी शिक्षकांसाठी लढणारी संघटना आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्यांसाठी लढणारी ही संघटना राष्ट्रहितासाठी कार्य...

Read more

केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळ वैराग येथे रक्तदान शिबीर उत्साहात; १५१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वैराग - वैराग येथील कासार गल्ली स्थित 'केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळ' यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

Read more

बार्शी बायपासवर भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

बार्शी - बार्शी बायपासवरील बीआयटी कॉलेजजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात विजय हरिभाऊ तेरकर (वय ३४)...

Read more

नवरात्र महोत्सव आठवी माळ : श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक  पसरती बैठक पोशाख अलंकार परिधान

पंढरपूर -  नवरात्र महोत्सवा निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे आठव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात...

Read more
Page 25 of 389 1 … 24 25 26 … 389

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!