“झाले माझे स्वहित तुम्हा सांगतो निश्चित, करा हरीचे चिंतन गावे उत्तम गुण, श्रावण वद्य द्वारशी सेना समाप्त त्या दिवशी” या अभंगाचे निरुपणात प्रसंगी ते बोलत होते .
येथिल नाभिक युवक संघटनेच्या वतीने संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रमात ते किर्तन सेवे प्रसंगी बोलत होते .
या प्रसंगी महाळुंग – श्रीपूर नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील , नगरसेवक प्रकाश नवगिरे मंडळाचे अध्यक्ष तानाजी जमदाडे , श्रीपाद जाधव , रामभाऊ यादव ,शिवाजी खंडागळे, अमोल मोरे , समाधान जमदाडे , अनिल मोरे , अभिजित जमदाडे उपस्थित होते .
सकाळी १० ते १२ या वेळेत किर्तन होऊन फुले उधळ्यात आली त्यानंतर महाप्रसादाने उत्साहाची सांगता झाली .





















