Wednesday, August 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेस नेते राहुल गांधींनी संविधान संपवण्याचं म्हटलं? जाणून घ्या व्हायरल दाव्याचं सत्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 15, 2024
in india
0
काँग्रेस नेते राहुल गांधींनी संविधान संपवण्याचं म्हटलं? जाणून घ्या व्हायरल दाव्याचं सत्य
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकीत राज्यघटनेवरून केंद्र आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना, असा दावा केला जात आहे, की एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने सरकार बनवल्यानंतर राज्यघटना रद्द केली जाईल. मात्र, सोशल मीडियावर करण्यात येत असलेला हा दावा खोटा आहे. राहुल गांधी यांनी असं कोणतंही विधान केलेलं नाही.

 

राहुल गांधींचा हा व्हिडिओ एका यूजरने विश्वास न्यूजला पाठवला. या व्हिडिओची पडताळणी केली असता, सोशल मीडिया आणि इतरही अनेक युजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत. राहुल गांधी यांनी संविधान रद्द करण्याची भाषा केली असल्याचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. इतर अनेक युजर्सनी (आर्काइव लिंक) याच दाव्यासह व्हिडिओ शेअर केला आहे.

 

fact check

अशात विश्वास न्यूजने या व्हिडिओचा तपास करण्यासाठी व्हायरल क्लिपमधील की-फेम्स रिव्हर्स इमेज सर्च केलं. त्यानंतर खरा मूळ व्हिडिओ सापडला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आढळून आला आहे. २९ एप्रिल २०२४ रोजी तो अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्तीसगडमधील बिलासपूर येथील काँग्रेसच्या निवडणूक सभेचा आहे, ज्यात राहुल बोलतात, भाजप नेते म्हणतात, फक्त एकच नाही तर अनेकांनी म्हटलं आहे, की आमचे सरकार स्थापन झालं, तर यावेळी संविधान नष्ट करू.

 

यातून स्पष्ट होतं, की व्हायरल झालेला व्हिडिओ एडिटेड आणि अपूर्ण आहे. विश्वास न्यूजने आपला तपास पुढे नेला आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अभिमन्यू त्यागी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, हा व्हिडिओ खोटा आहे, राहुल गांधी प्रत्येक जाहीर सभेत संविधान वाचवण्याची भाषा करतात.

 

निष्कर्ष

विश्वास न्यूजच्या तपासात, संविधान रद्द होणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आहे. निवडणुकीत राहुल गांधींचा दुष्प्रचार करण्याच्या उद्देशाने हा बदललेला व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Post Views: 81
Previous Post

शिरुरमध्ये टक्का घसरला, पण मतदान ८३ हजारांनी वाढलं; अमोल कोल्हेंना मारक की आढळरावांना तारक ?

Next Post

मध्यप्रदेश : भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मध्यप्रदेश : भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेश : भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 19, 2026
डॉ श्रेया कुलकर्णी  ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

डॉ श्रेया कुलकर्णी ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

August 19, 2026
शौर्य बेंद्रे, ऋषिकेश चव्हाण, ज्योतिश्का अरेकंटी, तनुज संचेती, मृणमयी गायकवाड व आर्यन येमूल विजेते

शौर्य बेंद्रे, ऋषिकेश चव्हाण, ज्योतिश्का अरेकंटी, तनुज संचेती, मृणमयी गायकवाड व आर्यन येमूल विजेते

August 19, 2026
बार्शीत नागपंचमीनिमित्त नागोबा मंदिरात भाविकांची गर्दी

बार्शीत नागपंचमीनिमित्त नागोबा मंदिरात भाविकांची गर्दी

August 19, 2026
श्रीपतपिंपरीतील लोकसेवा विद्यालयास ग्रामस्थांकडून  लोकवर्गणी गोळा करुन आर. ओ. प्लांट भेट

श्रीपतपिंपरीतील लोकसेवा विद्यालयास ग्रामस्थांकडून  लोकवर्गणी गोळा करुन आर. ओ. प्लांट भेट

August 19, 2026
बार्शीच्या समृद्धी आरगडेला ‘सर्वोत्कृष्ट वक्ता’ पुरस्कार

बार्शीच्या समृद्धी आरगडेला ‘सर्वोत्कृष्ट वक्ता’ पुरस्कार

August 19, 2026

पर्यावरण संवर्धनाचा आदर्श! खेडभाळवनी येथे बाजीराव विहीर ते सोमनाथ मंदिर रस्त्याच्या दुतर्फा ८०० झाडांचे रोपण

August 19, 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण

August 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1087767

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!