Sunday, October 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक टी न लावता शासनाने मदत करण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
October 4, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात यंदा भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या पावसाळा संपल्यातच जमा पण अद्यापपर्यंत पिलीवसह, कुसमोड, झिंजेवस्ती, सुळेवाडी,बचेरी, शिंगोर्णी सह संपुर्ण माळशिरस तालुक्यातच पाऊस झालाच नाही .यामुळेच अगदी ऑक्टोबर महीन्यातच एप्रिल, मे महीन्यात जशी परिस्थिती असते तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुळेवाडी,बचेरी, शिंगोर्णी या भागात सध्या पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, तसेच माणसांना अन्न धान्य याची तिव्र टंचाई आहे. खरेतर माळशिरस तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश झाला आहे. शासनाने अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास सांगीतले असुन कॅनाॅल खालील भागातही कसलाच पाऊस नाही .कॅनाॅलवरील पाण्यामुळे सध्या थोडीफार पिके आहेत पण या भागात सुद्धा ओढे, नाले, बंधारे कोरडेच आहेत याचा आधार घेत अधिकारी या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहेत. पण मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामा ही एक मदत देण्यासाठी औपचारिक प्रक्रीया आहे .शेतकऱ्यांना कोणीही वेठीस धरू नये या अडचणीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची भुमीका आहे. माञ काही अधिकारी जाणुन बुजुन टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी व निकष न लावता शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी पिलीव परिसरातील शेतकऱ्यांमधुन होत आहे.  माळशिरस तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश झाला आहे. माञ शासनाने कोणत्याहीजाचकअटी न लावता मदत दयावी  याचे निकष माञ अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीत. निश्चित  शासन कोणत्या  पिकांना किती मदत देणार  ,खरीप  हंगामातील पिकांना किती मदत मिळणार  फळबागांना व ऊसाला हेक्टरी  किती मदत मिळणार. कोणत्याही  जाचक अटी ,निकष न लावता सर्व  शेतकऱ्यांना सरसकट  शासनाने मदत दयावी अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.दिवाळीपूर्वी  ताबडतोब मदत दयावी अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. _ चौकट _ याबाबत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना विचारले असता माळशिरस तालुक्याचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश झाला असुन शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करेल, पिण्याच्या पाण्यासाठी  टॅकर, जनावरांना चारा ,जी काही मदत असेल ती सर्व मदत शासन करणार असुन माळशिरस तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासुन वंचीत राहणार नाही .यासाठी अधिकार्यांना तश्या सुचना दिलेल्या असुन या परिस्थिती शासन पुर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असुन सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगीतले.

Post Views: 7
Previous Post

राज्यातील समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आजपासून नागपुरात “आत्मक्लेश आंदोलन”

Next Post

आमदार राजाभाऊ राऊत यांचा बार्शी तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आमदार राजाभाऊ राऊत यांचा बार्शी तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौरा

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नुसिंह चंदेले उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने बार्शीचे दिनेशसिंह परदेशी सन्मानित

स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नुसिंह चंदेले उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने बार्शीचे दिनेशसिंह परदेशी सन्मानित

October 4, 2026
माढा महावितरण कंत्राटी कामगारांचा ७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

माढा महावितरण कंत्राटी कामगारांचा ७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

October 4, 2026
श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग स्वामी यांची निवड

श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग स्वामी यांची निवड

October 4, 2026
दिव्यांग रेवणसिद्ध फुलारींची गगनभरारी

दिव्यांग रेवणसिद्ध फुलारींची गगनभरारी

October 4, 2026
स्वामी विवेकानंद स्कूलच्या अजिंक्य भोसलेची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

स्वामी विवेकानंद स्कूलच्या अजिंक्य भोसलेची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

October 4, 2026
सोलापूर शहर शालेय कुस्ती स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

सोलापूर शहर शालेय कुस्ती स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

October 4, 2026

रूपाभवानी मंदिराकडे जाणारे रस्ते चकाचक करा

October 4, 2026
गांधी नाथा रंगजी स्कूलच्या  सोहम साबळे याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 

गांधी नाथा रंगजी स्कूलच्या  सोहम साबळे याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 

October 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1300747

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!