Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

तरुण भारतbyतरुण भारत
April 26, 2026
in editor
0
खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा –  येथील अकोला येथे गाव भेट दौरा संपन्न झाला. यावेळी  बहुसंख्य शेतकऱ्यांनी विजेच्या थ्री फेजची लाईट मागणी केली, आजूबाजूंच्या सर्व गावात आज पुरवठा व्यवस्थित होतो परंतु आमच्या गावात नाही अशी तक्रार करत,किमान आठ ते दहा तास,दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली असता, खासदार प्रणिती ताईंनी तात्काळ वीजवितरणचे अधिकारी मरळी साहेबांशी फोनवरून संपर्क साधत तीन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले असता जनतेतून टाळ्यांचा कडकडाट झाला.त्याचप्रमाणे अपुऱ्या जागेच्या अभावी,शौचालय बांधण्यासाठी अडचणी असल्याच्या अनेक तक्रारी महिलांनी केल्या, वाड्यावसत्या वरील पथदिव्यांची व्यवस्था करण्याबाबतच्या समस्या नागरिकांनी मांडल्या,निराधार महिलांच्या मानधनाच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन ,उद्याच प्रतिनिधी पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले पाण्याचे,डीपीचे,पानंद रस्ते निर्माण करण्यासंदर्भात,महिला बचत गट,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्सनेही आपली गाऱ्हाणी मांडली,त्यावर उत्तर देताना मी तुमच्यासाठीच खासदार झाली आहे, आपल्या समस्या सोडवण्यासाठीच मी इथे आले आहे.

तुमची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे,आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मला हक्काने संपर्क करण्याचे आव्हान केले,यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे समस्यांचा पाढा वाचून प्रश्न सोडवण्याची मागणी केली,ताईंनीही आपुलकीने प्रश्न सोडवून न्याय देण्याच्या भूमिकेसाठी बांधील असल्याचे सांगून,आपले हे नाते फक्त समस्यान पुरतं अथवा राजकारणापुरतं मर्यादित नसून ते आपलेपणाचे आणि आपुलकीचे नाते आयुष्यभरासाठी असल्याचे प्रतिपादन केले. खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या दौऱ्यांनी गावामध्ये आनंदाचे आणि आशादायी वातावरण निर्माण झाले.

या नियोजित दौऱ्याचे नियोजन अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष रविंद्र शिवशरण यांनी केले.यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे,प्रदेश सरचिटणीस रविकिरण कोळेकर,प्रसिद्धी प्रमुख संदीप पवार ,सुनिता अवघडे,ओबीसी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सोर्डीकर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार,बापूसाहेब अवघडे,निसार तांबोळी,श्रीशैल माळी,भोरकडे काका,सुधीर इंगळे, सुधाकर शिंदे,भिवा पिसे,विनोद सरवदे,महेंद्र शिवशरण,संजय सरवदे,किशोर कदम,सिताराम जवंजाळ,शुभम इंगळे,अमोल सरवदे,बंडू शिवशरण,सागर सरवदे,अतिश झेंडे,धनाजी सरवदे,राजकुमार शिवशरण,जितेंद्र रणदिवे,प्रेम सरवदे,दादा बुरले,दादा ओवाळ,विशाल सरवदे,अशोक रणदिवे,सुनील सरवदे,मंगल साळस्कर,भामाबाई रणदिवे,राजकुमार रणदिवे,मीनाक्षी सरवदे,मनीषा सरवदे,मंगल शिवशरण, बायडा साळसकर,मथुबाई इंगळे,रेखा सरवदे,रतन झेंडे,विमल रणदिवे,खंडू भोसले,शारदा शिवशरण,आकाश  बुरांडे,ज्योती सरवदे,रंजना रणदिवे,शितल कदम,सारिका मोरे, अंजली रणदिवे,सुनिता शिंदे,पारूबाई शिवशरण, मंदाबाई इंगळे,रतन बुरांडे,गीतांजली रावळ,रोहिणी सरवदे, संदीप इंगळे, इत्यादी उपस्थित होते.

Post Views: 29
Previous Post

मनोहर मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दिवसाची पोलीस कोठडी

Next Post

आर्या पिंपळनेरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात; १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आर्या पिंपळनेरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात; १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आर्या पिंपळनेरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात; १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

June 6, 2026
पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

June 6, 2026

अधिकारांचे विकेंद्रीकरण की कर्मचाऱ्यांवर दबावाचे हत्यार? 

June 6, 2026
कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

June 6, 2026

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सहकार्यवाह बाळ तोरसकर यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात सदिच्छा भेट

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0896429

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697