Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुर्डुवाडी – बोरीबल मार्गावरील कवच 4.0 ची लोको चाचणी यशस्वी

तरुण भारतbyतरुण भारत
August 27, 2026
in railway
0
कुर्डुवाडी – बोरीबल मार्गावरील कवच 4.0 ची लोको चाचणी यशस्वी
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मध्य रेल्वेने कुर्डुवाडी – बोरीबल या अप आणि डाऊन मार्गावरील 104.7 रूट किलोमीटर लांबीच्या विभागात कवच 4.0 प्रणालीची पूर्ण कार्यक्षमतेसह लोको चाचणी 25 ऑगस्ट 2026 रोजी यशस्वीपणे पूर्ण केली. मध्य रेल्वेतील कवच 4.0 प्रणालीची ही पहिली लोको चाचणी असून, रेल्वे सुरक्षेला आणि कार्यक्षमतेला यामुळे मोठी चालना मिळाली आहे.

कवच ही भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेली Automatic Train Protection प्रणाली आहे. रेल्वे सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यासाठी विकसित करण्यात आलेली ही प्रणाली Signal Passing At Danger, समोरासमोर होणारी धडक तसेच मागून होणारी धडक रोखण्यासाठी प्रभावी संरक्षण प्रदान करते. तसेच, ब्लॉक सेक्शनमध्ये रेल्वेगाडी असामान्यरीत्या थांबल्यास लोकोमोटिव्हमधून स्वयंचलित SOS अलर्ट देण्याची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार लोको पायलटद्वारे Loco DMI मधून तसेच स्टेशन मास्टरद्वारे SMOCIP च्या माध्यमातून मॅन्युअल SOS देखील जारी करता येतो.

या प्रकल्पांतर्गत कुर्डुवाडी–बोरीबेल विभागात मंजूर आराखड्यानुसार एकूण 1,430 RFID टॅग्स बसवून त्यांचे प्रोग्रामिंग करण्यात आले. ही कामगिरी सोलापूर विभागाची आधुनिकीकरण, तांत्रिक नवोन्मेष आणि रेल्वे सुरक्षेबाबतची दृढ बांधिलकी अधोरेखित करते. तसेच, ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि स्वावलंबी रेल्वे नेटवर्क उभारण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाला सोलापूर विभागाच्या या यशामुळे बळ मिळाले आहे.

Post Views: 34
Previous Post

वेळापूरच्या जैन मंदिरात झाली चोरी

Next Post

करमाळा शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत जाधव यांची निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
करमाळा शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत जाधव यांची निवड

करमाळा शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत जाधव यांची निवड

ताज्या बातम्या

कॅनॉल बुजवून रस्ता; कारवाईच्या दिरंगाईला कंटाळून ११ सप्टेंबरला आत्मदहनाचा इशारा

September 8, 2026
सोलापूरच्या सर्वलिंग काळेलला कांस्य स्पेशल ऑलंम्पिया राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरच्या सर्वलिंग काळेलला कांस्य स्पेशल ऑलंम्पिया राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील कामगिरी 

September 8, 2026
गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 8, 2026
पोशम्मा मंदिर येथे १००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान

पोशम्मा मंदिर येथे १००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान

September 8, 2026

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला वेग; सोलापूरमध्ये ३३२ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण

September 8, 2026
शंकर नगर अकलूज येथे शिवपार्वतीची महाआरती संपन्न

शंकर नगर अकलूज येथे शिवपार्वतीची महाआरती संपन्न

September 8, 2026

सोलापूर जिल्हा सब ज्युनियर बॉलबॅडमिंटन संघ निवड चाचणी उद्या मंगळवेढ्यात

September 8, 2026
सांगोला महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1178722

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!