Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निवडणुकीच्या निकालावरून अकलुजमध्ये तुंबळ हाणामारी

तरुण भारतbyतरुण भारत
August 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अकलूज – मेडिकल असोसिएशनचे मतदान सुरू असताना तू मतदारांशी बोलू नकोस असे म्हणून वाद उकरून काढत संगनमत करून लोखंडी पाईप व लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान धवल नगर, यशवंत नगर, अकलुज (ता. माळशिरस) येथील सौरभ हॉलसमोरील बायपास रोडवर घडली.
या प्रकरणी ज्ञानेश्वर हनुमंत सपकाळ (वय २७, रा. धवल नगर, यशवंत नगर, अकलुज, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलुज पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल असोसिएशनच्या मतदानादरम्यान आरोपींनी फिर्यादी ज्ञानेश्वर सपकाळ यांना तू मतदारांशी बोलू नकोस असे म्हणून वाद घातला. त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आरोपी १) रणजीत महाडिक (वय ३५, रा. अकलुज)२) योगेश गांधी (वय ३०, रा. अकलुज), ३) आप्पासाहेब शेंबेडे (वय ४५, रा. नातेपुते) आणि ४) अशपाक मुलानी (वय ३२, रा. वेळापूर, सर्व ता. माळशिरस) या चौघांनी संगनमत करून लोखंडी पाईपने व लाकडी काठीने मारहाण करून सपकाळ यांना जखमी केले. तसेच हे भांडण सोडवण्यासाठी आलेले सागर जगदाळे व समीर शेख यांनाही आरोपींनी मारहाण केली. या गोंधळात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चैन) पडून गहाळ झाली आहे. याप्रकरणी अकलुज पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विनोद प्रकाश चव्हाण करत आहेत.

• अकलुजमध्ये मतदानाच्या वादातून मारहाण

अकलुज येथील सौरभ हॉलसमोर मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीत मतदारांशी बोलण्यावरून झालेल्या वादातून रणजीत महाडिक, योगेश गांधी, आप्पासाहेब शेंबेडे व अशपाक मुलानी या चौघांनी ज्ञानेश्वर सपकाळ यांना लोखंडी पाईप व काठीने मारहाण केली. भांडण सोडवणाऱ्या दोघांनाही मारहाण झाली असून या गोंधळात सोन्याची साखळी गहाळ झाली आहे. अकलुज पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोहेकॉ विनोद चव्हाण तपास करत आहेत.

Post Views: 61
Previous Post

अकलूज पाणी कपात आता तीन दिवसांनी येणार पाणी 

Next Post

नू.म.वि. शिशु शाळेमध्ये राखी पौर्णिमा साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नू.म.वि. शिशु शाळेमध्ये राखी पौर्णिमा साजरी

नू.म.वि. शिशु शाळेमध्ये राखी पौर्णिमा साजरी

ताज्या बातम्या

सोलापूरच्या प्रसिद्ध साहित्यिक  बशीर परवाज यांचे निधन

सोलापूरच्या प्रसिद्ध साहित्यिक  बशीर परवाज यांचे निधन

September 4, 2026
गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे

गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे

September 4, 2026

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026

पांडुरंगचा ‘ क्रिडा महोत्सव एकात्मतेचे प्रतिक – डॉ . यशवंत कुलकर्णी 

September 4, 2026

भारत-सेशेल्स संबंध अधिक दृढ करण्यावर भर – विधानसभा अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर

September 4, 2026

बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026

शहर सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी

September 4, 2026

झरेगावातील शेतकऱ्यांच्या एकजुटी पुढे महावितरण नमले 

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162496

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!