Thursday, October 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेच्या विकास आराखडा डॅशबोर्डचे लोकार्पण

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in solapur
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : महानगरपालिकेच्याव तीने शहराच्या नियोजन प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्याच्या उद्देशाने ‘वेब जीआयएस’ (Web GIS) आधारित विकास आराखडा डॅशबोर्ड (DP 2047) विकसित करण्यात आला असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
           हा डॅशबोर्ड सोलापूर शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याशी संबंधित विविध भौगोलिक व नियोजनविषयक माहिती नागरिक, वास्तुविशारद, नगररचनाकार, संशोधक, विकासक आणि इतर संबंधित घटकांना ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे.
या डॅशबोर्डच्या माध्यमातून शहरातील विविध नियोजनविषयक स्तरांची माहिती नकाशाच्या स्वरूपात पाहता येणार असून त्यामध्ये एकात्मिक विकास आराखडा (Integrated Development Plan), नगर भूमापन (City Survey) सीमा, गाव सीमा, भू-मापन सीमा (Cadastral Boundaries), जमिनीचा विद्यमान वापर व आच्छादन (LULC), नगररचना योजना (TPS) अंतर्गत अंतिम भूखंडांच्या सीमा, क्षेत्र (Sector) व नियोजन सीमा तसेच विकास आराखड्यातील (DP) प्रस्तावित रस्ते यांचा समावेश करण्यात आला आहे.
सोलापूर महानगरपालिकेने शहरी नियोजन प्रक्रियेला अधिक पारदर्शक, जबाबदार आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकास आराखड्याची माहिती रिअल-टाइममध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याने माहितीवर आधारित निर्णय घेणे अधिक सोपे होणार आहे. तसेच संशोधक, शैक्षणिक संस्था, नगररचनाकार आणि विविध विभागांना शहराच्या विकासविषयक अभ्यासासाठी हा डॅशबोर्ड उपयुक्त ठरणार आहे.
           “DP 2047 डॅशबोर्ड हे नागरिकाभिमुख डिजिटल व्यासपीठ असून यामुळे विकास आराखड्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचेल. नियोजन प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल तसेच शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुयोग्य शहरी विकासासाठी हे प्रभावी साधन ठरेल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिक, व्यावसायिक, संशोधक आणि विविध संस्थांना या डॅशबोर्डचा लाभ घेण्याचे तसेच सोलापूर शहराच्या भविष्यकालीन विकासाच्या सामूहिक ध्येयात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेब जीआयएस विकास आराखडा डॅशबोर्ड (DP 2047) संकेतस्थळ
https://gis-dp.solapurcorporation.org/ असे आहे.
विकास आराखड्यातील तरतुदींची
माहिती सहज तपासता येणार
या आधुनिक डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेच्या परिसरातील विकास आराखड्यातील तरतुदी, प्रस्तावित रस्ते, नियोजन क्षेत्रे आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती सहजपणे तपासता येणार आहे. यामुळे विकास आराखड्याशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता कमी होणार असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होणार आहे.
Post Views: 92
Previous Post

वीज समस्येवर तातडीने उपाययोजना करा

Next Post

डॉं हेगडेवार यांच्या स्मृतीपित्यर्थ्य भोजन वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डॉं हेगडेवार यांच्या स्मृतीपित्यर्थ्य भोजन वाटप

ताज्या बातम्या

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

October 14, 2026
तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

October 14, 2026
सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

October 14, 2026
मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

October 14, 2026
लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

October 14, 2026
महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

October 14, 2026

आता पोषण आहारात भरडधान्यांचा ‘पोषक डोस’; पनीर-टोफूचाही समावेश!

October 14, 2026
बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

October 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1359261

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!