Saturday, August 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सतराव्या मजल्यावरून मारली सदारंगांनी यांनी उडी

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in crime
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलतानी बेकरी व फ्लोअर मिलचे मालक सुनील मोतीलाल सदारगाने वय 59 यांनी गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास आत्महत्या केली, याची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच आहे.


सुनील सदारगाने हे चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत सोलापुरात आले होते. ते सोलापुरातच स्थायिक होणार होते. राजकुमार राठी यांचे ते जावई होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा अमेरिकेत व दुसरा पुण्यात व्यवसाय करतो.

सदरांगाणी यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. खराडी पुणे येथे राहणाऱ्या  मुलास घटनेची माहिती कळविण्यात आली. रात्री उशिरा सोलापुरात ते दाखल झाले. आकस्मित मृत्यू म्हणून विजापूर नका पोलिसात नोंद झाली आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर सदारंगांनी यांच्या आत्महत्ये मागील नेमके कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटचे 10 मजले पूर्ण झाले असून सात मजले अर्धवट स्थितीत आहेत.

गुरुवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास सदारांगांनी यांनी गाडी पनाश अपार्टमेंटच्या गेटमधून आत नेली. गाडी थांबून ते अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर चढले. घरातून निघताना थोडा वेळ जाऊन येतो असे पत्नीला सांगून ते घराबाहेर पडले होते. मात्र त्यांनी आत्महत्या केल्याची समजतात नातेवाईक व मित्रांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Post Views: 72
Previous Post

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळा तयारीस वेग

Next Post

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याला मिळाले शासकीय रेखाकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्र

August 21, 2026
घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

August 21, 2026

अभय योजनेत ८५५ गाळेधारकांना ५८.८३ लाखांची दंडमाफी

August 21, 2026

चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना 13 सायकलचे वाटप

August 21, 2026

राखी पाठविण्यासाठी पंढरपूर पोस्ट कार्यालया मध्ये आकर्षक पाकिटे उपलब्ध

August 21, 2026
‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

August 21, 2026
सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  

सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  

August 21, 2026
लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील

लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील

August 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1100318

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!