सोलापूर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची 56 वा वाढदिवस सोलापूर शहरातील विकासाचे रखडलेले 56 समस्यांचे फलक धरून केक कापून प्रतिकात्मक वाढदिवस साजरी करण्यात आले*
*यावेळी सर्व शिवसैनिकांनी भ्रष्टाचारी भाजपाचा धिक्कार असो,गुंडगिरी पालकमंत्र्यांना पाठीशी घालणारा मुख्यमंत्र्याचे धिक्कार असो,लबाड मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो,शिवसेना जिंदाबाद, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, सोलापुरातील भाजपा नगरसेवक आमदारांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या*
*सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण व महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विष्णू कारमपुरी,अतुल भंवर, रमेश चौगुले, सुरेश जगताप, राजाभाऊ कुसेकर,दीपक दुधाळे, सिद्धनाथ देसाई,शिवा ढोकळे,रमेश रासमल,विशाल सोरेगावकर,संदीप बेळमकर, जयप्रकाश बेळमकर,संताजी भोळे, रमेश चौगुले,अनिल दंडगुळे,जर्गीस मुल्ला, चंद्रकांत मानवी,रवी डोके,मारुती खानापुरे,अजय मळगे,सदाशिव सलगर, प्रसाद जगताप,राम वाकसे, तुषार अवताडे,समर्थ गायकवाड,राजेश मेनगुळे,वंजार शेख,विठ्ठल कुराडकर,अंबादास चव्हाण,निरंजन बोध्दुल, दत्तात्रय रुचनभैरे, बाळासाहेब गायकवाड, दिनेश चव्हाण,रेखा आडकी,गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा,पप्पू शेख यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती*
——————————————–फोटोमॅटर:-*मुख्यमंत्रीदेवेंद्र*
*फडणवीस यांचे ५६ वा वाढदिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ५६ समस्यांचे फलक धरून प्रतिकात्मक स्वरूपाने साजरी करताना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण महानगरप्रमुख धाराशिवकर विष्णू कारमपुरी यांच्यासह सोलापूर शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने दिसत आहेत*
Post Views: 13