Wednesday, September 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिंहगडच्या ‘कोड-ए-थॉन २०२६’ला ६०० विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

तरुण भारतbyतरुण भारत
September 16, 2026
in solapur
0
सिंहगडच्या ‘कोड-ए-थॉन २०२६’ला ६०० विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ईश्वर फाउंडेशन आणि एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोड-ए-थॉन २०२६’च्या चौथ्या पर्वाला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ११ व १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय कोडिंग स्पर्धेत विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेत WITच्या संगणक अभियांत्रिकी (CSE) शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रशांत भूषण पांचाळ याने प्रथम क्रमांक पटकावला. VPKBIET, बारामतीच्या CSE शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी साळुंके सुदर्शन नानासाहेब याने द्वितीय, तर PICT, पुणेच्या माहिती तंत्रज्ञान (IT) शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी चांदसाब मशाक उजलुमवाले याने तृतीय क्रमांक मिळविला.

विद्यार्थ्यांच्या प्रोग्रामिंग ज्ञानाबरोबरच तार्किक विचारक्षमता, समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि प्रत्यक्ष कोडिंग क्षमतेची चाचणी घेण्यासाठी स्पर्धेची रचना तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आली होती. पहिल्या फेरीत Programming Concepts, दुसऱ्या फेरीत Aptitude, Data Structures and Algorithms, तर तिसऱ्या आणि अंतिम फेरीत Online Coding Round घेण्यात आला. प्रत्येक फेरीतील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली.

अंतिम फेरीत स्पर्धकांना निर्धारित वेळेत विविध प्रोग्रामिंग समस्या सोडविण्याचे आव्हान देण्यात आले. यामध्ये कोडची अचूकता, समस्या सोडविण्याची पद्धत आणि अल्गोरिदमच्या प्रभावी वापरावर विद्यार्थ्यांची कसोटी लागली. विजेत्यांना लॅपटॉप आणि गिफ्ट व्हाउचर देऊन गौरविण्यात आले, तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

ही स्पर्धा कॅम्पस डायरेक्टर  संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेच्या आयोजनात प्रा. सूरज अनिल धनवे यांनी महाविद्यालयीन समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. ईश्वर फाउंडेशन आणि महाविद्यालय यांच्यातील समन्वयासह स्पर्धेच्या विविध फेऱ्यांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल कॅम्पस डायरेक्टर  संजय नवले आणि प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी ईश्वर फाउंडेशनचे समन्वयक सतीश कुरपाटी, अवधूत सोमराज, महाविद्यालयीन समन्वयक प्रा. सूरज धनवे, विजेते तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष कोडिंग, डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यावर भर देणे आवश्यक आहे. ‘कोड-ए-थॉन’सारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले तांत्रिक कौशल्य तपासण्याबरोबरच स्पर्धात्मक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते, असे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले.

Post Views: 21
Previous Post

निर्मल मॅरेथॉन स्पर्धेत छत्रपती शिवाजी प्रशालेचे यश

Next Post

कर्नाटकचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते आजोबा गणपतीची पूजा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कर्नाटकचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते आजोबा गणपतीची पूजा

कर्नाटकचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते आजोबा गणपतीची पूजा

ताज्या बातम्या

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

 म्हशी उधळल्याच्या कारणावरुन दाम्पत्याला बेदम मारहाण; पत्नीच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर

September 16, 2026

गावठी पिस्टल, चाकू, तलवार आणि कार जप्तप्रकरणी आरोपीचा जामीन मंजूर

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1218037

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!