Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ट्रॅक्टर नेला चोरुन; डिझेल चोरले

तरुण भारतbyतरुण भारत
June 1, 2026
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
हुलजंती येथून चोरट्याने 4 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर नेला चोरुन
मंगळवेढा – हुलजंती येथे शेतातील घराजवळ 4 लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी शरणाप्पा शिवाप्पा कुंभारी (रा.हुलजंती) यांचा पांढर्‍या रंगाचा स्वराज कंपनीचा 724 मॉडेलचा ट्रॅक्टर नंबर एम.एच.13 ई.एक्स. 3466 चार लाख रुपये किंमतीचा शेतातील घराजवळ दि.27 मे रोजी संध्याकाळी उभा केला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी फिर्यादीने उठून पाहिले असता सदरच्या ठिकाणी ट्रॅक्टर दिसून आला नाही. दरम्यान फिर्यादीच्या संमतीवाचून लबाडीने त्याच्या आर्थिक फायद्याकरिता ट्रॅक्टर चोरुन नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार प्रमोद मोरे हे करीत आहेत.
————–
माचणूर हद्दीत उभा केलेल्या ट्रकचे 14 हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरट्यांनी चोरले
मंगळवेढा : माचणूर हद्दीते सिमेंट घेवून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रक मधील 150 लिटर 14 हजार 934 रुपये किंमतीचे डिझेल चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून अज्ञात चोरटयाविरुध्द मंगळवेढा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेची हकीकत अशी,यातील ट्रक चालक नितीन रंदवे (रा.ब्रम्हपुरी) हा सोलापूरहून सिमेंट घेवून 30 मे रोजी पहाटे 2 वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान माचणूर हद्दीत ट्रक उभा केल्यानंतर  चालकाने आपली दोन मुले ट्रकच्या कॅबीनवर संरक्षणासाठी झोपविली होती. या दरम्यान अज्ञात चारचाकी गाडी घेवून आलेल्या चोरटयांनी ट्रकच्या डिझेल टाकीमधील 150 लिटर 14 हजार 934 रुपये किंमतीचे  टाकीचे लॉक तोडून घेवून पोबारा केला असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सध्या डिझेल,पेट्रोल,गॅस यांची युध्दामुळे टंचाई भासत असून याचे दरही कडाडत असताना चोरट्यांनी आता डिझेलवर ही डोळा ठेवून चोरी करण्याच्या घटना सुरु केल्या असल्याचे या घटनेवरुन उघड होत आहे. पंढरपूर तालुक्यात मोहोळ मधील आलेल्या चोरट्यांनी वाहनातील पाईपच्या सहाय्याने डिझेल काढताना नागरिकांनी पकडण्याचा प्रकार उघड झाला आहे. मंगळवेढा पोलीस त्या अनुषंगानेही पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
————–
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून बेपत्ता झालेल्या सहा अल्पवयीन मुलींचा तपास लावण्यात महिला फौजदार यांना यश
मंगळवेढा – शहर व ग्रामीण भागातून बेपत्ता झालेल्या सहा अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांना यश मिळाले असून सदर मुलींना त्यांच्या आई वडिलाच्या ताब्यात देण्यात आले असून अन्य दोन व्यक्ती विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा शहर व  ग्रामीण भागाच्या विविध भागातून सहा अल्पवयीन मुली काही महिन्यापुर्वी उचेठाण, चोखामेळानगर, नागणेवाडी, साठेनगर, नंदूर या ठिकाणाहून बेपत्ता झाल्या होत्या. सदरचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांनी केला असून सदर मुलींचे मोबाईल लोकेशन व सीडीआर काढून सहा मुली विविध ठिकाणाहून मिळविण्यात तपासिक अंमलदार आरती कणिरे यांना यश प्राप्त झाले आहे. दरम्यान यामध्ये पांडुरंग सुनिल माने व चांद शेख यांच्या विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपासिक अंमलदार यांनी सांगीतले. दरम्यान डॉ.आरती कणिरे यांनी मंगळवेढ्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून आत्तापर्यंत 31 बेपत्ता मुली शोधून त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Post Views: 49
Previous Post

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार 

Next Post

दुध केंद्र अन् तेल पेढीवर अन्न व औषध प्रशासनची कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दुध केंद्र अन् तेल पेढीवर अन्न व औषध प्रशासनची कारवाई

दुध केंद्र अन् तेल पेढीवर अन्न व औषध प्रशासनची कारवाई

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1167725

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!