Friday, October 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये यश; १४ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

तरुण भारतbyतरुण भारत
February 4, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘ई-सेल स्टुडन्ट टीम’ चे विद्यार्थी ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये सहभागी झाले होते. आयआयटी बॉम्बेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील यशामुळे त्या सहभागी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. हर्षवर्धन रोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीच्या या विद्यार्थ्यांचे यश हे विशेष असे आहे कारण गोपाळपूर सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या स्वेरीतून शिक्षण घेऊन शहरी विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करत असूनही त्यांनी हे यश संपादन केले आहे. खेळ असो व स्पर्धा, स्वेरीचे विद्यार्थी हे परिश्रम करतातच, हे ‘नॅशनल आंत्रप्रनरशिप  चॅलेंज’ या स्पर्धेत मिळालेल्या यशावरून समजते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या समिक्षा खटावकर, समीक्षा गटकळ, सानिका बागल, शुभांगी सगर, प्रतीक्षा चौधरी, नूपुर अचलारे, वैष्णवी पाटील, श्रद्धा सलवदे, तृप्ती बुरगुटे, जय गाडेकर, फैयाज तांबोळी, अथर्व काकडे, दिग्विजय बुरा, ओंकार येलगोंडे व भूषण बागल, अशा १४ विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’मध्ये सहभाग घेतला होता.

सांघिक कामगिरी करत असताना या विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांनी दि.१० डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान आयआयटी मुंबई येथे झालेल्या अंतिम फेरीत सहभाग घेतला.
स्पर्धेत संपूर्ण भारतातील सहभागी झालेल्या ४ हजारांहून अधिक असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी अंतिम फेरी मध्ये ३६ वा क्रमांक मिळवला आहे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीस लागतो आणि त्यामुळे चांगले करिअर करण्यासाठी हातभार लागतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते.


स्वेरीमध्ये  संशोधनात्मक कार्यशाळा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते यासाठी स्वेरीतील ई-सेल टिम परिश्रम घेत आहे. या यशामुळे स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, संशोधन अधिष्ठाता, इतर अधिष्ठाता,  विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 84
Previous Post

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा साक्षात्कार; विद्यार्थ्यांची विश्वेश्वरय्या संग्रहालयास भेट

Next Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिंचे चंद्रभागेत विसर्जन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिंचे चंद्रभागेत विसर्जन

ताज्या बातम्या

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

October 15, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत रोटरीतर्फे नेशन बिल्डिंग अवॉर्ड प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत रोटरीतर्फे नेशन बिल्डिंग अवॉर्ड प्रदान

October 15, 2026

आयएमआयएसच्या साईशा, शनायाची पुणे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

October 15, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

October 15, 2026
मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

October 15, 2026
स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

October 15, 2026

मंदिर समितीच्या गोशाळेतील पशुखाद्यासाठी एक लाख रुपयांची देणगी

October 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1366858

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!